शासनाच्या योजनेत आमदार समीर कुणावार यांचे छायाचित्र कारवाई करण्याची मागणी ( samirkunavar )

  प्रतिनिधी सचिन वाघे samirkunavar:हिंगणघाट :- उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट दी.२७ ऑगस्ट २०२४ मंगळवारला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे, तालुका प्रमुख सतीश धोबे, मनीष देवडे, सिताराम भुते यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. निवेदनातून मागणी केली की, तहसीलदार, समुद्रपूर यांनी शासनाच्या विशेष सहाय्य योजने अंतर्गत लाभ मंजुरीच्या संजय गांधी … Read more

महायुतीचे – काळे – कारनामे काळे फुगे दाखवीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केला निषेध..!( sharadpawar )

  प्रतिनिधी सचिन वाघे sharadpawar:हिंगणघाट:- महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणातील व सामाजिक क्षेत्रातील संयमी मर्यादांना तिलांजली देऊन महायुतीचे घटनाबाह्य सरकार स्थापन केले. स्वार्थी आणि लाचार मानसिकतेतून महाराष्ट्राच्या जनतेवर लादलेले हे महायुतीचे सरकार आहे. सर्वप्रथम राज्याचा विचार करण्याऐवजी आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी दिलेल्या तुकड्यावर समाधानी राहून उघड्या डोळ्यांनी आपल्या स्वाभिमानी महाराष्ट्राचा देशातील क्रमांक खाली … Read more

प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनी संपर्क साधून सिंदी रेल्वे शहरात कायमस्वरूपी तहसिलदार देण्याची मागणी मान्य झाल्याने घेतलें आंदोलन मागे..(  tahsilnews )

  tahsilnews:सिंदी रेल्वे शहराला तालुकाचा दर्जा मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी शॅडो तहसील उभारत केले अनोखे आंदोलन… सिंदी वासियांनी अनुभवला आंदोलनादरम्यान एक दिवसाचा सिंदी (रेल्वे) तालुक्याचा अनुभव.. सिंदी रेल्वे तालुक्याचा बोर्ड पाहून अनेक गावकरी झाले भाऊक… सिंदी रेल्वे शहरात उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची देखिल करण्यात आली मागणी… तहसीलदार व नगर पालिका मुख्याधिकारी यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यासाठी … Read more

आदिवासी समाजातील अनेक कलाकारांच्या कला गुणांना वाव देणारा सांस्कृतिक कला महोत्सव .(Wardhanews)

  समुद्रपुर तालुक्यांतील नागरिकांनी पहिल्यांदाच अनुभवला सांस्कृतीक कला महोत्सव… राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी समुद्रपूर शहरात आदिवासी कला सांस्कृतिक महोत्सवाचे केले आयोजन.. आदिवासी समाजाच्या सुप्त कला गुणांची आवड होती ती इतरांपर्यंत पोहोचवीत आदिवासी समाजाचा सन्मान करणे हाच या कला महोत्सवाचा हेतू….अतूल वांदीले आदिवासी समाजाच्या कला महोत्सव बघण्यासाठी हजारोच्या संख्येने परिसरातील नागरिक समुद्रपुरात झाले दाखल … Read more

गजानन महाराज प्रगटदिना निमित्ताने विवीध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ( gajananmaharaj )

  किर्तन आणि गीत गजानन कार्यक्रमाचे आयोजन सिंदी रेल्वे ता.२ : स्थानिक श्री गजानन महाराज प्रगटदिन समितीच्या वतीने शेगाव निवासी संत गजानन महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्ताने रविवारी (ता.३) भरगच्च विवीध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील श्रीगणेश मंदीरात सकाळी ७ वाजता श्री चा शाश्वत अभिषेक सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर ९ वाजता टाळमृदगाचा गजरात … Read more

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

  crimenews :सिंदी(रेल्वे)-ज्वलनशील पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या खडकी येथील युवकाला स्थानिक पोलिसांनी शनिवारी रात्री बस स्थानकावर इन्व्होवा कार आणि मुद्देमालासह अटक केली. पोलीसांना गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री सह.पो.नि.वंदना सोनुने व सहकारी गस्त घालत असतांनाच एक कार बस स्थानक परिसरात संशयास्पद स्थितीत दिसली.त्या वाहनांची तपासणी केली. असता ते वाहन खडकी(आमगाव)येथील इमरान लियाकत अली सैय्यद वय(३२) … Read more

आॅनलाईन तक्रार करतांना शेतकर्याना होतेय अडचन आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात आरडीसी यांना निवेदन( wardhanews )

  ताबडतोब अडचन दुर करण्याची निवेदनाव्दारे मागणी सिंदी रेल्वे ता.१२ : शेतीच्या नैसर्गिक नुकसानीची शासन नियमानुसार ७२ तासाच्या आत विमा कंपनीच्या आॅनलाईन संंकेतस्थळावर व टोल फ्री नंबर वर तक्रार नोंदवाला तांंत्रिक अडचन जात असल्याने रविवारी (ता.११) झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळात शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले सेलु आणि समुद्रपूर तालुक्यातील अनेक शेतकर्याची मोठी गोची … Read more

कार्यक्रमात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी,कार्यकर्तानी खुर्च्यांची छत्री करीत पलायन, हजारो खुर्च्या गायब ( Wardha News )

  Wardha News:वर्ध्यात तीन दिवसीय महासांस्कृतिक महोत्सवाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं. पण त्या महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला कैलाश खेर यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मग काय तर परंतु या कार्यक्रमात अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली, मात्र त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर या कार्यक्रमात नागरिक पावसापासून बचावाकरिता तेथील कार्यकर्ते खुर्च्या … Read more

साई क्रिडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा ( Kabaddi )

  मॅटवरील कबड्डी सामन्याचे पहिल्यांदाच आयोजन सिंदी रेल्वे Kabaddi: येथील साई क्रिडा मंडळाने शुक्रवारी ता.९ ते रविवार ता.११ दरम्यान म्यु. नेहरू विद्यालयाच्या मैदानावर भव्य राज्यस्तरीय महीला पुरुष कबड्डी सामन्याचे तिनदिवशीय आयोजन केले आहे. विशेष म्हणजे कबड्डीचे माहेर घर असलेल्या सिंदी रेल्वे शहरात पहिल्यांदाच आधुनिक पध्दत म्हणजे प्रो कबड्डी प्रमाने “मॅटवरील कबड्डी” पध्दतीने सर्व सामने खेळवले … Read more

आगामी येणाऱ्या सर्व निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने निवडणूक लढेल – अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस ( Nationalist Congress Party)

  हिंगणघाट शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी बैठक पार पडली या बैठकीला हिंगणघाट शहरातील सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हिंगणघाट शहरातील पदाधिकारी बैठक प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात स्थानिक साई मंदिर हॉल येथे पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोर्चे बांधणी, आणि आगामी येणाऱ्या निवडणूका, युवकांचे संघटन … Read more