लोणार शहराचे रस्ते झाले खड्डेच खड्डे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची जनतेशी मागणी ( lonarnews )

  लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर lonarnews:जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे प्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळखले जाते शहरात देश-विदेशातील लोकांना या शहराचा आकर्षण आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात ते सरोवराचा सौंदर्य तर डोळ्यात साठवून ठेवतात पण शहरात फिरतांना तर त्यांना इथल्या अवस्थेची किडस यावी अशी परिस्थिती लोणार शहरात झालेली आहे. लोणार नगरपालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षेतेमुळे लोणार … Read more

महेश ज्ञानपीठ हायस्कूल, हिंगणघाटच्या 19 वर्षांखालील मुलिंची विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड.(Hingnghat )

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद, वर्धा यांच्या कार्यालयामार्फत दि. ज्ञानेश्वर चिभडे यांची पंचायत राज तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेकडून सत्कार ( lonarnews ) 5 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे आयोजित जिल्हास्तरीय फुटबॉल सामन्यात महेश ज्ञानपीठ हायस्कूल, हिंगणघाटच्या 19 … Read more

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट: polanews:-रोटरी क्लब हिंगणघाटने आपल्या परंपरेला अनुसरून या वर्षीदेखील पोला उत्सवानिमित्त मोहता चौक येथे भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात रक्तगट, रक्त शर्करा आणि हिमोग्लोबिन तपासणी अत्यल्प शुल्कात करण्यात आली, ज्याचा 240 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घघाटन पोलिस निरीक्षक गभने यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ … Read more

पारडी येथील गरजू नागरिक ५० वर्षांपासून घरकुलाचा लाभापासून वंचित…( gharkulyojna )

    प्रतिनिधी सचिन वाघे gharkulyojna:हिंगणघाट : हिंगणघाट तालुक्यातील पारडी (नगाजी) येथील महिलांना ५० वर्षांपासून कोणताही घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. गिमाटेक्सच्या कंत्राटी कामगारांना कंपनी मस्टर रोलवर घेऊन किमान वेतन बदली कार्डचे वितरण..( … Read more

गिमाटेक्सच्या कंत्राटी कामगारांना कंपनी मस्टर रोलवर घेऊन किमान वेतन बदली कार्डचे वितरण..( Hingnghat )

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट दि.०५ सप्टेंबर Hingnghat:गिमाटेक्स वणी युनिट येथिल कंत्राटी कामगार म्हणून गेल्या ४ ते ५ वर्षापासुन काम करीत होते. वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटने अध्यक्ष तथा आमदार श्रीयुत समिर कुणावार व संघटनेचे उपाध्यक्ष मिलिंद देशपांडे यांच्या निर्देशानुसार गिमाटेक्सचे फॅक्टरी मॅनेजर पठाण यांचेमार्फत पाठपुरावा करून उत्कृष्ठ कामगारांना ज्येष्ठता व तिन वर्षांची हजेरी सेवा … Read more

१५ दिवसात घंटागाडी कामगाराचा समस्या निकाली न काढल्यास कामगार करणार कामबंद आंदोलन…( andolannews )

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट : हिंगणघाट नगर परिषदेतील घंटागाडी, महिला, ट्रॅक्टर कामगारांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी करत स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आईची ममता कशी जातीभेद विसरते हे पाहेला मिळाले! किनगाव जटुटु येथे ( cownews ) या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी … Read more

डॉ मुजुमदार वार्ड मधील मारबतीची परंपरा कायम.( Hingnghat )

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat :हिंगणघाट दी. 3 सप्टेंबर 2024 स्थानिक डॉ मुझुमदार वार्ड परिसरातील युवकांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मारबत काढून महाराष्ट्राची पोळ्याची संस्कृती नवीन तरुणांना कळावी आणि ती कायम राहावी. ४ सप्टेंबर च्या शिव जनस्वराज्य यात्रेत शेतकरी शेतमजुरांनी सहभागी व्हा-जिल्हाध्यक्ष उज्वल पाटील यांचे आवाहन.(Prashantdikkar) मारबतीचे महत्व समाजात जागृती करून रोगराई, माशा … Read more

ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालयातील विद्यार्थिनीचे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश( Hingnghat)

  विभागीय स्पर्धेकरिता पात्र प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- Hingnghat:दिनांक: 29 ऑगस्ट, 2024, क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि वर्धा जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या वर्धा जिल्ह्यात अवैध धंद्याला मिळाली संजीवनी ( noorulhasan ) जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या 17 वर्ष गटातील मुलींमध्ये यशोदा राजूरकर या … Read more

वर्धा जिल्ह्यात अवैध धंद्याला मिळाली संजीवनी ( noorulhasan )

  प्रतिनिधी सचिन वाघे noorulhasan:वर्धा :- 2 वर्षां अगोदर पोलीस अधीक्षक नुरुल हसन हे वर्धा जिल्ह्यात आले त्यांच्या नावाची दहशत जनतेला दिसली. त्यांच्या कामाच्या पद्धतीने वर्धा जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध धंदे आपोआप बंद झाले.   हा त्यांचा प्रभाव त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशन ला जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला इतकेच नाही तर तुमचे … Read more

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने केले तीव्र निषेध आंदोलन…( andolannews )

  प्रतिनिधी सचिन वाघे andolannews:हिंगणघाट : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी वेदनादायी आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वंदिले यांच्या नेतृत्वात निदर्शने देत आंदोलन करण्यात आले. बांधकामंत्र्यांनी महाराष्ट्रांची माफी मागावी – सिंधुदुर्ग येथील मालवणमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी … Read more