डॉ.आंबेडकर सभागृह व सभामंडप बांधकामास मंजुरात द्या अन्यथा आमरण उपोषण – दांडगे
संग्रामपुर – येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह व सभामंडपास निधी असून सुध्दा बांधकामास मंजुरात मिळाली नाही या कामास त्वरित मंजुरात द्या अन्यथा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा उदेभान दांडगे यांनी नगरपंचायतचे मुध्याधिकारी यांना निवदेनाद्वारे दिले आहे. निवेदनात नमुद की, संग्रामपुर येथील श्री अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत रखडलेले कामातील वार्ड क्रमांक ७ … Read more