सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व पिकवीमा मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन – प्रसेनजीतदादा विचारमंच चा ईशारा…
गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे व सोयाबीन पिकावर आलेल्या रोगराईमुळे सोयाबीन पिकावर प्रचंड परिणाम होऊन उत्पादन अत्यंत कमी होत आहे. आता चालू असलेल्या सोयाबीन काढनी दरम्यान लक्षात येते की, एकरी ५० किलो ते २ क्विंटल सोयाबीन उत्पन्न होत आहे. या उत्पादनात शेतकऱ्यांचा शेतीसाठी लागलेला खर्च सुद्धा निघत नाही. गेल्या कित्येक वर्षापासून … Read more