31 वर्षीय विवाहिते सोबत जबरदस्तीने शरीर संबंध

  पुणे : surya marathi news जिवलग मैत्री असताना खासगी फोटो काढून त्याला व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहिती सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध करुण (physical relation) ठेवून त्याने त्याचे व्हिडिओ पन काढले. व त्यानंतर त्या तरुणाने आता बनावट फेसबुक अकाऊंट (Facebook Account) काढून त्यावर ते व्हिडिओ टाकून ते तिच्या नातेवाईक व मित्रांना पाठविले. व तसेच पतीला पाठवून … Read more

अल्पवयीन मुलींला रस्तायात अडवून विनयभंग

  Surya marathi news अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवून त्यांचा पाठलाग करून विनयभंग केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. एका प्रकरणात पिंपरी तर दुस-या प्रकरणात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी तिघांना आरोपीना अटक केली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन पीडित मुलीने शनिवारी (दि. 16) फिर्याद दिली. की त्यानुसार सैफी … Read more

लवळे ग्रामपंचायतीच्या वतीने विदयार्थ्यांचा सत्करा समारंभ…. सरपंच निलेश भाऊ गावडे

  लवळे ग्राम पंचायतीच्या वतीने लवळे गावातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्य १५० विदयार्थ्यांना सन्मानित करण्यात आले करोना काळत ज्यांचा माता पित्यांचे छत्र हरवले आहे त्या मुलाचा शिक्षणाचा खर्च करणार आहेत त्यासाठी लवळे ग्रामपंचायतीत शैक्षणिक निधी कमेटी स्थापन करण्यात आली आहे. ग्रामस्थांकडून त्यात लगेच एक लाख रुपये रक्कम जमा झाली. या कार्यक्रमासाठी उद्योजक नाथाजी राऊत, … Read more

पोलिसांनी मला गायवळ यांच्याविरूद्ध आरोप दाखल करण्यास भाग पाडले… फिर्यादी राज कदम

  गॅरेज मालकाचा दावा तपासण्यासाठी हायकोर्टाने पुणे सीपीला सांगितले की पोलिसांनी त्याला गुंडगिरीवर बनावट चापट मारली. मुंबई उच्च न्यायालयाने डी पुणे येथील पोलिस आयुक्त (सीपी) यांना शहरातील 32 वर्षीय वयोगटातील मालकाच्या तक्रारीकडे लक्ष देण्यास सांगितले. त्यांनी मार्च महिन्यात केलेल्या पोलिस कारवाईविरोधात याचिका दाखल केली होती. कोथरूड येथील रहिवासी असलेल्या राज कदम यांनी हायकोर्टाकडे संपर्क साधला … Read more

आळंदीत आयकाॅन क्लासेसच्या वतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

  आळंदी : कोरोनाच्या महामारीत सर्वच पालक आर्थिक अडचणीत सापडले होते याची जाणीव ठेवून मुलांच्या भविष्यासाठी आयकाॅन क्लासेस चे संचालक प्रा.हरीश जगताप सर, नगरसेवक सचिन गिलबिले व मा.नगरसेवक दिनेश घुले यांच्या सौजन्याने आळंदी शहरातील आठवी, नववी, दहावी व अकरावीच्या मुलांसाठी मोफत ॲानलाईन क्लासेस सुरू केले होते. त्यात इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवार १६ जुलै रोजी लागला. … Read more

शिवशाही बसने माऊलींचे पंढरपूर कडे प्रस्थान

  आळंदी : सतरा दिवसांच्या मुक्कामानंतर तीर्थक्षेत्र आळंदी मधून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चल पादुका आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आलेल्या शिवशाही बस मधून आज सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाने पंढरपूर कडे हरीनामाच्या गजरात मार्गस्थ झाल्या. सोमवारी पहाटे नित्य पुजा व आरती पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली, साडे सहा ते साडे … Read more

इंद्रायणी तीरावर “विठू माझा लेकुरवाळा” हे भिंतचित्राचे लोकार्पण

  पुणे- आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या संकल्पनेतुन आणि शिवतेज मित्र मंडळ यांच्या सौजन्याने पवित्र इंद्रायणी नदीच्या तीरावर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्त निवासाच्या भिंतीवर विठू माझा लेकुरवाळा हे भिंतचित्र साकरण्यात आले असून या चित्राचे लोकार्पण सोहळा श्री.सदगुरु मनोहर मामा यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी पालखी सोहळा प्रमुख अॅड.विकास ढगे … Read more

रेणुका गुरव यांनी आपल्या पतीच्या विजयाचा असा जल्लोष साजरा केला

      अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक 897 555 1991 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पतीदेव विजयी होताच बायकोने चक्क पतीदेवांला खांद्यावर घेवून मिरवणूक काढली. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू ग्रामपंचायतीमधील ही दृश्य आहे. पुण्यात या दृश्य पाहून लोकांचे डोळे पांगुण गेले ही महत्व ठरणारी गोष्ट ठरली आहे. निवडणूक जिंकलेल्या नवऱ्याला चक्क खाद्यांवर उचलून बायकोनेच मिरवले आहे. ही … Read more

पोलीस उपनिरीक्षकाला 50 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

    (सूर्या मराठी न्युज) महाराष्ट्र ब्युरो चीफ हिम्मतराव तायडे पुणे:- पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल चौकशी अर्जातील तक्रारदार यांच्याकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. राहुल … Read more

हॉटेलमध्ये गळफास घेऊन तरुण इंजिनिअरची आत्महत्या

  (सूर्या मराठी न्युज) पुणे: ही घटना दुर्दवि असून हा तरुण मोठा स्वप्न घेउन दिल्लीतून पुण्यात आलेल्या एका इंजिनिअर तरुणाने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. असून ही आत्महत्येचे कारण अद्याप ही समजू शकलेले नाही. जितेंद्रकुमार गुप्ता (वय २९, रा. नवी दिल्ली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस … Read more