आहार पुरवठ्याबाबत मुकुंद जोशी यांनी आत्मपरीक्षण करुन शरण यावे. अनेक तक्रारी होऊनही मुकुंद जोशी मोकाट ??(mukund joshi )

  आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून कर्मचारी पुरवठा बाबत तक्रारींची दखल कोणी घेणार ??? mukund joshi:नागपूर/ प्रतिनिधी दि १८/९/२०२४:- नागपूर विभागात समाविष्ट असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील विविध आदिवासी शासकीय आश्रमशाळा , वसतिगृहे आणि जिल्ह्यातील अहेरी , भामरागड आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत जवळपास दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांची आणि शासनाची आर्थिक फसवणूक करून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले … Read more

पद्मश्री गायक सुरेश वाडकर सौभाग्यवती पद्मावाटकर यांनी सुरेल गीत गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले ( Sureshvadkar )

  भजन, गझल, गाजलेल्या गाण्यांचे श्रोत्यांवर गारूड सुरेश वाडकरांच्या जादूई सूरांनी गाजविला महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस हजारोंच्या संख्येने श्रोत्यांची उपस्थिती विदर्भाच्या अयोध्येत आज हंसराज रघुवंशी यांचे भक्तीगीत नागपूर, दि. 20 – विख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या जादूई सूरांनी महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस गाजवला.रामटेक गडकिल्याच्या पायथ्याशी भक्तीगीत, भजन, गाजलेली चित्रपट गाणी, गझल त्यांनी आपल्या मधूर आवाजात … Read more

व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभाग नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती

  नागपूर (प्रतिनिधी) राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडियाची ओळख आहे. या संघटनेच्या डिजिटल विभागाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि डिजिटल मीडिया विभाग प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड तसेच नागपूर जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर यांनी ही नियुक्ती केली आहे. त्यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच … Read more

डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण

  नागपूर : टेक्नोव्हिजन मीडिया अँड कम्यूनिकेशनच्या माध्यमातून प्रकाशित होऊ घातलेल्या देवनाथ गंडाटे लिखित “डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा अनावरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. नागपुरातील वनामती सभागृहात आयोजित छोटेखाणी कार्यक्रमात डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. फिरदोस मिर्झा, तरुण भारत डिजिटलचे संपादक शैलेश … Read more

आदिवासी बहुउद्देशीय विकास व शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन

  दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी संतोषी माता मंदिर खरांगना मोरांगना, वर्धा येथे आदिवासी विकास व शिक्षण बहुउद्देशीय संस्थेच्या मुख्य कार्यलयचा उद्घाटन समारंभ पार पडला.त्या निमित्ताने संस्थे च्या माध्यमातून आणि माधव नेत्रालय नागपूर याच्या साह्याने निशुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ अंदाजे 600 नागरिकांनी घेतला. प्रसंगी छ. शिवाजी महाराज,भगवान बिरसा … Read more

संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागर जी गुरुदेव यांच्या अवतरण दिनानिमित्त शिरपूर यात्रा

  श्री दिगंबर जैन युवक मंडळ (सैतवाल) व महिला शाखेच्या वतीने आचार्य श्री विद्यासागर जी गुरुदेव यांच्या अवतरण दिनानिमित्त भगवान श्री १००८ अंतरिक्ष पारसनाथ शिरपूर तीर्थक्षेत्र येथे सर्व गुरु भक्तांसाठी यात्रा काढण्यात आली. महिला शाखेला अवतरण दिनानिमित्त गुरुभक्ती, गुरुपूजनाचा विशेष लाभ मिळाला आणि गुरुदेवांचा आशीर्वाद मिळाला. सर्व गुरु भक्तांनी मोठ्या उत्साहात पूजा करून गुरुदेवांचा आशीर्वाद … Read more

यापूर्वीच्या अर्थसंकल्पांप्रमाणे यंदाचा अर्थसंकल्पही ‘अर्थहीन’ आहे. :-अजित पवार

  SURYA MARATHI NEWS अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक) सह विकी वानखड़े (संपादक) दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन पूर्णपणे फसल्यानंतर यंदा साठ लाख नोकऱ्यांचं नवं गाजर दाखवण्यात आलं आहे. ‘एलआयसी’च्या आयपीओची घोषणा ही नफ्यातील शासकीय कंपनीच्या खासगीकरणाच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे. हा अर्थसंकल्प पुढच्या २५ वर्षांच्या विकासाची ब्ल्यूप्रिन्ट असल्याचा दावा निरर्थक असून निवडणूका असलेल्या पाच … Read more

संपूर्ण ओबीसी समाजाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा… प्रा. बबन तायवाडे

  नागपूर:-दि.22(सविता कुलकर्णी):- राष्ट्रीय ओबीसी महासंघ दिवसानंतर आपली एक आंदोलनात्मक तयारी करण्यासाठी 15 जून 2021 रोजी संपन्न झालेल्या ओबीसी महासंघाने हा निर्णय घेतला आहे. 4 मे रोजी सर्वत्र महासंघाने दिलेल्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी प्रवर्गात मिळत असलेले 27% आरक्षण रद्द ठरविण्यात आले असून जो पर्यंत हे राज्य सरकार समर्पित आयोग स्थापन ( Dedicated Commission) … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष – माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक

    राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांपैकी 5 हजार 721 ठिकाणी यश मिळवत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. तीनही सत्ताधारी पक्षांपेक्षा अधिक जागा मिळवत भाजपाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले आहे, अशी प्रतिक्रिया माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी व्यक्त केली. श्री. पाठक यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, 14 … Read more

नागपुरात यशस्वीपणे पार पडली लसीकरणाची ‘ड्राय रन’

  मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे मार्गदर्शन : अडचणींची नोंद घेण्याचे निर्देश नागपूर, ता. २ : कोव्हिड विषाणूंवरील बहुप्रतीक्षित लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार नागपुरात तीन ठिकाणी ‘ड्राय रन’ यशस्वीपणे पार पडली. नागपूर महानगरपालिकेच्या के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत २५ जणांवर ‘ड्राय रन’च्या माध्यमातून लसीकरणाचे प्रात्यक्षिक … Read more