सावखेडासिमच्या जंगलात शेतकरी तरूणास मधमाश्यांनी हल्ला करून केले गंभीर जखमी

  यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे, तालुक्यातील दहिगाव गावापासुन तेथून जवळच असलेल्या सावखेडासिम शिवारात सावखेडासिम येथील राहणाऱ्या संदीप हरी बर्डे या ३५ वर्षीय तरुणास सातपुड्याच्या जंगलातील निमळाव रस्त्यावर आपल्या शेतात कामास जात असताना अचानक आगे मोहोळा वरील मधमाशांनी हल्ला घालून शरीरावर विविध ठीकाणी जावा घेत त्यास जबर जखमी केल्याची घटना घडली आहे . या संदर्भात … Read more

यावलचे शुक्रवारी भरणारे आठवडे बाजार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर बाजार प्रशासनाने रद्द केले आहे

  यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे, येथील शहरात शुक्रवारच्या दिवशी भरणारे आठवडे बाजार कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणुन नगर परिषद प्रशासनाने बाजार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .दरम्यान मागील काही दिवसांपासुन महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या अत्यंत घातक समजल्या जाणाऱ्या दुसऱ्या टप्याने पुनश्च आगमन केले असुन , जळगाव जिल्ह्यात देखील सातत्याने बाधीत … Read more

छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांना अभिवादन करताना स्‍वराज फौंडेशनचे अध्यक्ष भरत चौधरी ,

  तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे दिनांक 19 फेब्रुवारी 2021 रोजी श्री संत संताजी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय चुचाळे, तालुका यावल येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अरमान तडवी व स्वराज फाउंडेशन चे अध्यक्ष भरत चौधरी यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच प्रतिमा पूजन, गोकुळ कोळी संजय तडवी ,यांच्या हस्ते … Read more

परसाडे गावात इत्तया८वी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली

  यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे तालुक्यातील परसाडे गावात एका अल्पवयीन मुलीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की करूणा बाळासाहेब भालेराव वय१४ वर्ष इत्तया ८वी शिकणारी अल्पवयीन मुलगी राहणार परसाडे ही परसाडे येथे आपली आजी आणी वडीलां सोबत … Read more

यावल ते किनगाव रस्ता बनला मृत्युचा सापळा दोन वर्षात २२ निरपराधांचा झाला अपघातात दुदैवी मृत्यु सा . बा .वि . भोंगळ कारभार

  यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे , तालुक्यातील बु्ऱ्हाणपुर ते अकंलेश्र्वर राज्य मार्गावरील यावल ते किनगाव रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असुन या मार्गावरील रस्ता हा मृत्युचा सापळा बनला आहे .या मार्गावरील मागील दोन वर्षात झालेल्या रस्त्यावरील विविध अपघातामध्ये २२ निरपराध लोकांचा अपघातात बळी गेला असुन , वारंवार या मार्गावर होणाऱ्या अपघाता संदर्भात यावलच्या निष्क्रीय … Read more

साकळी येथे शिवसेना युवा सेना तर्फे कोरोना संसर्गाच्या काळात आपले जिव धोक्यात घालुन वृत्त लेखणातुन व आरोग्य जनजागृती करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस, आरोग्य कर्मचारी, पत्रकार यांचा सन्मान व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला  

  संपुर्ण जगासह आपल्या देशात कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या संकटकाळात नागरीकांना प्रत्येक दिवसाची माहीती देवुन खऱ्या अर्थाने आरोग्याच्या दृष्टीकोणातुन आपले स्वत:चे जिव धोक्यात घालुन वृत्तसंकलनाच्या माध्यमातुन जनजागृतीचे कार्यकरणाऱ्या पत्रकारांचा, आशा सेविका मदतनीस,आरोग्य कर्मचारी,युवा सेना शिवसेना पक्षाचे आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या युवा सेना शिवसेना पक्षातर्फे सत्कार सोहळा आज साकळी येथे संपन्न झाला. साकळी प्राथमिक आरोग्य … Read more

पैशांवर निवडणुका जिंकता आल्या असत्यातर टाटा बिर्ला हे देशाचे पंतप्रधान झाले असते : ना . जयंत पाटील

  यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे “पैशांवर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर टाटा-बिर्ला पंतप्रधान झाले असते. अंबानी असो की गरीब माणूस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला एकाच मताचा अधिकार मिळाला. पैशांपेक्षाही जनतेशी असलेल्या थेट संपर्कामुळेच निवडणुकीत विजय होत असतो, हे सत्य आहे. त्यामुळे बुथ कमिट्या पुर्ण कराव्यात. नेते आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वय असावा.”, असे … Read more

यावल पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी साकळी गणाच्या दिपक अण्णा पाटील यांची निवड  

  यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे पंचायत समितीच्या सभापती पदी मनवेल साकळी पंचायत समिती गणातील उमेदवार तथा यावल पंचायत समिती उपसभापती दीपक अण्णा नामदेव पाटील यांची प्रभारी सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे दोडे गुजर समाजाच्या इतिहासात त्यांच्या माध्यमातून सभापती पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडल्याने डोळे गुजर समाजातील कार्यकर्त्यांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे यावल … Read more

यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात दि. ०७ रविवार रोजी अनुसूचित जमातीच्या कर्मचारी व अधिकारी यांची ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेश संघटनेची बैठक संपन्न झाली

  यावल तालुक्याची नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. व्यासपिठावर अध्यक्ष स्थानी कवि रमजान गुलाब तडवी , प्रमुख पाहुणे प्रा. के के वळवी सर , संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र बारेला , जिल्हा सचिव प्रकाश वसावे यांच्या उपस्थित घेण्यात आली. बैठकीत मान्यवरानी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेश संघटनेच्या कार्या बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. नुकताच चार्टर अकाउंटंट (सी.ए.) … Read more

खडसे करणार दोन दिवसात पुरावे सहित मोठी घोषणा , कोण येणार अडचणीत

    (सूर्या मराठी न्युज) राजकीय धमाका कोणाचा चेहरा येणार समोर काय होउ शकते कोणाचा धाब्बे दणाणले आहे काय आहे प्रकरण , भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्था प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असल्याने यादरम्यान बोलणे योग्य ठरणार नाही. आपल्याकडे याविषयीची कागदपत्रे, पत्रव्यवहार असून दोन दिवसात ही सर्व माहिती पत्रकार … Read more