यावल येथे खिर्नीपुऱ्यात शॉर्टसक्रीट मुळे लागली आग चार लाखाचे नुकसान नागरीकांच्या मदतीने वाचले चार जणांचे प्राण. . .

  यावल( प्रतिनिधी ) विकी वानखेडे, येथील शहरातील खिरनीपुरा परिसरात एका घराला शॉर्टसर्कीट मुळे अचानक लागलेल्या आगीमुळे कुटुंबाच्या जिवनावश्क वस्तुसह सुमारे चार लाखाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. नागरीकांच्या शर्तीच्या प्रयत्नानमुळे आग आटोक्यात . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल शहरातील खिरनिपुरा परिसरात राहणारे शेख भिकारी शेख चाँद आणी त्यांचे वडील शेख चाँद शेख … Read more

दहिगाव शिवारात सर्पमित्र सरपंच बाळु अडकमोल यांनी पकडला बारा फुटी अजगर शेतकऱ्यांनी मानले आभार

  ,यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे ,तालुक्यातील दहीगाव शिवारातील लीलाधर बादु पाटील यांचे झापेल नाल्याच्या लगत असलेल्या गव्हाच्या शेतात बारा फुटी अजगर आढळल्याने गहू काढणाऱ्या मध्ये घबराट निर्माण झाली शिताफीने सर्पमित्र सरपंच अजय बाळू अडकमोल यांनी पकडून सातपुड्याच्या जंगलात सोडले आहे . येथून जवळच असलेल्या सातपुडा कडे जाणाऱ्या मार्ग या मार्गावरील झापेल नाल्याच्या लगत … Read more

जंगलात आग लावणा-यांचा शोध घेण्यासाठी वन विभाग हे ड्रोन कॅमे-याची मदत घेणार-उप वनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा

  यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे वन विभागामार्फत जंगलात आग लावणा-या संशयितांचा शोध घेण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा यांनी दिली आहेत. वन विभागामार्फत जंगलातील वनवा विषयक विविध उपाययोजना करण्यात येत असून अत्याधुनिक ड्रोन तंत्राद्वारे देखरेख ठेवण्याबरोबरच स्थानिक रहिवासी व आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी नियमित बैठका … Read more

हिंगोणा गावात दुसऱ्या टप्यातील कोरोनाने घेतला प्रवेश दोन महीला पॉझीटीव्ह आरोग्य यंत्रणा सज्ज

  यावल ( प्रतिनीधी ) विकी वानखेडे सध्या देशासह आपल्या राज्यात कोरोना विषाणुच्या संसर्गजन्य आजाराने पुनश्च थैमान घालण्यास सुरूवात केली असून, कोरोना या घातक आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे काही यावल शहरातील भागांमध्ये सुद्धा दिवसा गणित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता या महामारीने ग्रामीण भागात सुद्धा प्रवेश मिळवला असून आज दिनांक ९ मार्च … Read more

महसुलच्या या धडक कारवाईमुळे वाळू माफियाचे धाबे दणाणले

  विकि वानखड़े यावल यावल तालुक्यातील डांभुर्णी गावात महसुलच्या भरारी पथकाने धडक कारवाई करिता तापी नदीच्या पात्रातून अवैध मार्गाने वाळू वाहतूक करताना एक ट्रॅक्टर पकडण्यात आले आहे महसुलच्या या धडक कारवाईमुळे वाळू माफि धाबे दणाणले आहे. या संदर्भात मिळलेली माहिती अशी डांभुर्णी तालुका यावल येथे आज ९ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास तहसीलदार महेश … Read more

यावल पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भाजपाचे प स सदस्य योगेश भंगाळे यांची ईश्वरीय चिट्टीव्दारे निवड .

  यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे ,येथील पंचायत समितीच्या उपसभापतीपदी यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली .आज दिनांक ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या १ मार्च रोजी प्राप्त झालेल्या आदेशानुसार यावल पंचायत समितीच्या सभागृहात दुपारी २ वाजता उपसभापती निवडीची प्रक्रीया निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी … Read more

महसूल पथकाची धडक मोहीम कारवाईत येथील नदीपात्रातील अवैधरित्य वाळूची वाहतुक करतांना ट्रॅक्टर पकडून कारवाई

  विकि वानखड़े यावल यावल येथील महसूल पथकाची धडक मोहीम कारवाईत येथील नदीपात्रातील अवैधरित्य वाळूची वाहतुक करतांना ट्रॅक्टर पकडून कारवाई केली असून या कारवाईमुळे, गौण खनिजची वाहतूक करणाऱ्याचि चांगलीच खळबळ उडाली आहे या ,संदर्भात महसूल सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की यावल तालुक्यातील सर्वत्र अवैधरित वाळूची सर्रासरपणे विविध वाहनातुन वाहतूक करण्यात येत आहे यावर वचक बसावा … Read more

किनगाव येथे अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या वाळु माफीया व महसुल कर्मचारी यांच्यात पुनश्च दांगडोअखेर पोलीसात गुन्हा दाखल. .

  यावल प्रतिनिधी विकी वानखेडे , तालुक्यातील किनगाव येथे पुन्हा वाळु माफीया व महसुलच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाळुची अवैद्य वाहतुक करणाऱ्या डंपर वाहनास कर्तव्यावर असलेल्या मंडळ अधिकारी जगताप यांनी अडविल्याने मोठा वाद निर्माण झाले असुन अशा प्रकारे वाळु माफीया आणी महसुल यांच्या वाद निर्माण होण्याची ही तिसरी घटना आहे .घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्यासह … Read more

कर्तव्याची जाणीव ठेवत नि:स्वार्थ निष्काम सेवा देणारे सहाय्यक गटविकास अधिकारी तुकमान तडवी यांचा आज निवृत्ती सोहळा संपन्न

  यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे, आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवुन नि:स्वार्थ, निष्काम सेवेने कार्य करणारे व माणुसकी जोपासणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सर्वप्रिय यावल पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी लुकमान तडवी असे गौरवद्धगार आज त्यांच्या सेवा निवृत्तीपर कौटुंबीक सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले . यावल पंचायत समितीच्या सभागृहात आज दिनांक २ मार्च रोजी यावल … Read more

भारतीय बहुऊदेशीय पत्रकार संघाच्या प्रदेश अध्यक्षपदी विजय बन्सोड ( ग्रामीण ) व पाशु शेख ( शहर )यांची सर्वानुमते निवड

  यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे, भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ , महाराष्ट्रची नुतन प्रदेश कार्यकारणी जाहीर झाली असुन, पत्रकार संघाच्या प्रदेश ग्रामीण अध्यक्षपदी विजय धोंडोपंत बन्सोड आणी प्रदेश शहर अध्यक्षपदी पाशु शेख यासिन यांची निवड करण्यात आली आहे . गंगापुर जिल्हा औरंगाबाद येथे नुकतीच भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ, महाराष्ट्रच्या राज्य कार्यकारणी बैठक संघाचे संस्थापक … Read more