यावल महसुल पथकाची वाळु माफीयाच्या विरूद्ध डांभुर्णी परीसरात कारवाई ट्रॅक्टर चालकाने केला अयशस्वी पळुन जाण्याचा प्रयत्न , . .

  यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे , तालुक्यातील डांभुर्णी गावातुन अवैध वाळुची वाहतुक करणारे ट्रॅक्टर वाहन महसुलच्या धडक मोहीमेत पकडण्यात आले असुन , महसुल प्रशासनाने आठ दिवसात केलेली पाचव्या कारवाईमुळे विना परवाना वाळुची वाहतुक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे . दरम्यान या संदर्भात मिळालेली माहीती अशी की आज दिनांक १६मार्च रोजी सकाळी ५ , ३० … Read more

भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रवक्ता यांचे महाराष्ट्रातील बहुजन समाजाला जाहीर आवाहन

  भीम आर्मीचे १५ मार्च पासून घर घर चलो सदस्यता अभियान यावल (प्रतिनिधी).विकी वानखेडे,- १३- बामसेफ संस्थापक कांशीराम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने १५ मार्च ते ३० मार्च या पंधरवड्यात घर घर चलो सदस्यता अभियान राबविण्यात येणार आहे. बहुजन समाजाला सत्तेत घेऊन जाणारे कांशिराम यांच्याविषयी माहीती देतानाच … Read more

यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीपाच्या मका , बाजरी , ज्वारी खरेदीची हमीभाव १० कोटी८२ लाख रुपयांची रक्कम खात्यात जमा, ..

  यावल (प्रतिनिधि)विकी वानखेडे, तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातुन तथा केन्द्र शासनाच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशनच्या माध्यमातुन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीपाच्या मका , बाजरी , ज्वारीच्या खरेदी केलेल्या धान्याची १oकोटी८२ लाख३७ हजार रूपयांची रक्कम ही १७१३ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहीती वि का सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी दिली आहे .कोरोना संकटाच्या … Read more

यावल तालुक्यात प्रशासकीय पातळीवर महसुल , पोलीस , पंचायत समिती , नगर परिषद व्दारे सत्तर टक्के लसीकरण . .

  यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे ,येथील प्रशासकीय पातळीवर कोवीड19च्या लसीकरण मोहीमेस चांगला प्रतिसाद मिळत असुन , पंचायत समितीच्या माध्यमातुन शासनाच्या वतीने प्राप्त होणाऱ्या गावातील विविध शासकीय योजनाची अमलबजावणी करण्यासाठी सदेव तत्पर राहणाऱ्या ग्रामसेवकांना देखील लसटोचणीस सुरूवात झाली आहे . दरम्यान आज यावलच्या ग्रामीण रुग्णालयात ग्रामसेवक संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष रुबाब तडवी यांनी लस … Read more

विषारी साप चावल्यामुळे झालेल्या आदिवासी शेतकरी मुबारक दगडू तळवी यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून ४ लाख रुपये मिळणार असल्याचे माहिती

    यावल विकि वानखेड़े यावल तालुक्यातील बोरखेडा खुदृ येथे विषारी साप चावल्यामुळे झालेल्या आदिवासी शेतकरी मुबारक दगडू तळवी यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून ४ लाख रुपये मिळणार असल्याचे माहिती तलाठी समीर तडवी आणि कृषी सहाय्यक गजानन निंबाळकर यांनी यांनी दिली यावल दिनांक 11 मार्च रोजी संध्याकाळी चार वाजता सोमारास मुबारक दगडू तडवी वय 35 … Read more

बोरखेडा खुर्द येथे सर्पदंशामुळे एका आदीवासी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यु. 

  , यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे , तालुक्यातील बोरखेडा खुर्द येथे शेतात काम करीत असतांना एकास सर्पदंश झाल्याने जळगाव येथे उपचारादरम्यान दुदैवी मुत्यु झाल्याची घटना घडली आहे . या संदर्थात मिळालेली माहीती अशी की मुबारक दगडु तडवी वय३५ वर्ष राहणार बोरखेडा खुर्द तालुका यावल हे काल सायंकाळी ४ते ५ वाजेच्या सुमारास बोरखेडा शिवारातील आपल्या … Read more

यावल येथे खिर्नीपुऱ्यात शॉर्टसक्रीट मुळे लागली आग चार लाखाचे नुकसान नागरीकांच्या मदतीने वाचले चार जणांचे प्राण. . .

  यावल( प्रतिनिधी ) विकी वानखेडे, येथील शहरातील खिरनीपुरा परिसरात एका घराला शॉर्टसर्कीट मुळे अचानक लागलेल्या आगीमुळे कुटुंबाच्या जिवनावश्क वस्तुसह सुमारे चार लाखाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. नागरीकांच्या शर्तीच्या प्रयत्नानमुळे आग आटोक्यात . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल शहरातील खिरनिपुरा परिसरात राहणारे शेख भिकारी शेख चाँद आणी त्यांचे वडील शेख चाँद शेख … Read more

दहिगाव शिवारात सर्पमित्र सरपंच बाळु अडकमोल यांनी पकडला बारा फुटी अजगर शेतकऱ्यांनी मानले आभार

  ,यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे ,तालुक्यातील दहीगाव शिवारातील लीलाधर बादु पाटील यांचे झापेल नाल्याच्या लगत असलेल्या गव्हाच्या शेतात बारा फुटी अजगर आढळल्याने गहू काढणाऱ्या मध्ये घबराट निर्माण झाली शिताफीने सर्पमित्र सरपंच अजय बाळू अडकमोल यांनी पकडून सातपुड्याच्या जंगलात सोडले आहे . येथून जवळच असलेल्या सातपुडा कडे जाणाऱ्या मार्ग या मार्गावरील झापेल नाल्याच्या लगत … Read more

जंगलात आग लावणा-यांचा शोध घेण्यासाठी वन विभाग हे ड्रोन कॅमे-याची मदत घेणार-उप वनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा

  यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे वन विभागामार्फत जंगलात आग लावणा-या संशयितांचा शोध घेण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा यांनी दिली आहेत. वन विभागामार्फत जंगलातील वनवा विषयक विविध उपाययोजना करण्यात येत असून अत्याधुनिक ड्रोन तंत्राद्वारे देखरेख ठेवण्याबरोबरच स्थानिक रहिवासी व आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी नियमित बैठका … Read more

हिंगोणा गावात दुसऱ्या टप्यातील कोरोनाने घेतला प्रवेश दोन महीला पॉझीटीव्ह आरोग्य यंत्रणा सज्ज

  यावल ( प्रतिनीधी ) विकी वानखेडे सध्या देशासह आपल्या राज्यात कोरोना विषाणुच्या संसर्गजन्य आजाराने पुनश्च थैमान घालण्यास सुरूवात केली असून, कोरोना या घातक आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे काही यावल शहरातील भागांमध्ये सुद्धा दिवसा गणित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता या महामारीने ग्रामीण भागात सुद्धा प्रवेश मिळवला असून आज दिनांक ९ मार्च … Read more