यावल येथे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने केन्द्रातील शेतकरी व कामगार कायदे करणारे व महागाई वाढवणाऱ्या शासनाविरूद्ध उपोषण

  यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे केन्द्रातील भारतीय जनता पक्षाच्या शासनाने बहुमताच्या जोरावर मंजुर केलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे तात्काळ रद्द करून सर्व क्षेत्रात वाढलेली महागाईवर अंकुश लावावे या मागणीसाठी आज तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करण्यात आले .दरम्यान भारतीय कॉग्रेस कमेटीचे यावल तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद गटाचे नेते प्रभाकर अप्पा सोनवणे … Read more

अखेर वीस वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला यश:-राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांची वेतनाची प्रतीक्षा संपली शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाला यश!

  यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे गेल्य पंचेचाळीस दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विनाअनुदानित तत्त्वावर काम करणारे विनाअनुदानित शिक्षक आपल्या कुटुंबासह आंदोलन करीत होते या आंदोलनाला यश आलेले आहे.राज्यामध्ये विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेण्यात आला मात्र यामध्ये सन 2014 या वर्षी उच्च माध्यमिक शाळांना अनुदान देण्यासाठी त्यांचे मूल्यांकन करून निधी … Read more

यावल तालुक्यात कोरोनाचे उच्चाटंन काठण्यासाठी प्रशासनाची बैठक संपन्न आज पासुन रुग्णांची होम टु होम आरोग्य तपासणी मोहीमेस सुरूवात

  यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे तालुक्यात होम टु होम होणार कोरोना विषाणु संसर्गाच्या संदर्भात नागरीकांची आरोग्य तपासणी याबाबत आज महसुल प्रशासन , आरोग्य विभाग , नगर परिषद तथा शिक्षण विभागाव्दारे घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत या विषयावर सविस्तर करण्यात आली चर्चा . दरम्यान यावल तहसील कार्यालयाच्या नुतन प्रशासकीय ईमारतीच्या कार्यालयात आज दिनांक २३ मार्च रोजी … Read more

यावल तालुक्यात कोरोना संसर्गामुळे एका वर्षात ८१ जणांचा मृत्युत्तर दोन हजार पॉझीटीव्ह रुग्ण व८६० प्रतिबंधीत क्षेत्र

  यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे संपुर्ण जगासह महाराष्ट्र राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीस एक वर्ष पुर्ण झाले असुन , यात कोरोना बाधीत ८१ नागरीकांचा मृत्यु झाला असुन एक वर्षात सुमारे दोन हजार लोक हे कोरोना बाधीत आढळुन आले आहेत . दरम्यान मागील वर्षी यावल तालुक्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केन्द्र … Read more

यावल येथे विविध ठीकाणी शहीद दिवसानिमत्त क्रांतीवीर शहीद भगतसिंग , राजगुरू व सुखदेव यांना अभिवादन

  यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे शहीद क्रांतीकारक भगतसिंग , शिवराम राजगुरू , सुखदेव हिन्दुस्थानातील ब्रिटीस साम्राज्याविरुद्धच्या स्वातंत्र्याच्या लढयात त्यांनी केलेल्या हिंसात्मक कार्यामुळे वयाच्या अवघ्या २ ३ व्या वर्षी २३ मार्च १९३१ साली त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या क्रांतीकारी विर शहीदांच्या स्मृतीदिना निमित्त आज यावल पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी डॉ . निलेश … Read more

डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची १३० व्या जयंतीच्या मिरवणुकीसाठी परवानगी न दिल्यास बौद्ध पंच मंडळ आंदोलन करणार

  यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे, तालुक्यातील साकळी येथील बौद्ध पंच मंडळाच्या वतीने येणाऱ्या १४ एप्रिल २०२१ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात येणार असल्याने शासनाने परवानगी द्यावी या संदर्भात महसुलचे मुक्तार तडवी यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना दि.२२ मार्च रोजी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे … Read more

यावल तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी दिपक गवई यांची तर उपाध्यक्षपदी समिर तडवी यांची बिनविरोध निवड. –

  यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे , । येथील यावल तालुका तलाठी संघाच्या तालुका अध्यक्षपदी दिपक गवई यांची तर उपाध्यक्षपदी समीर तडवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे . यावल तहसील कार्यालयात तहसीलदार आर डी पाटील आणी निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतआज दिनांक १८ मार्च रोजी ४ वाजता यावल तालुका तलाठी … Read more

कोरोना संकटात माझे कुटुंब माझी जबाबदारी या जनजागृती मोहीम राज्यात सायकल भ्रमण करणाऱ्याची प्रशंसा.

  यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे कोरोना संक्रमण महामारीच्या संकटात शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या जनजागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सायकलद्वारे भ्रमण करणाऱ्या ध्येयवादी तरूणास महसुलतर्फ प्रशंसापत्र देण्यात आले . दरम्यान कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारी संकटात नागरीकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी हे समाजकार्याचे विधायक दृष्टीकोण घेवुन सायकलीद्वारे संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सुमारे १३हजार५०० किलोमिटरचे भ्रमण करीत यावल … Read more

यावल येथे आजपासुन नाफेडच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या हमीभाव हरभरा खरेदीचे आमदार चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ, 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे , केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत हरभरा खरेदी केंद्र शूभारंभ दिनांक १९ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समीती यावल येथे रावेर यावल चे आमदार शिरीष चोधरी आणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील व पंचायत समितीच्या सभापती सौ पल्लवी … Read more

यावल तहसीलदार महेश पवार वैद्यकीय रजेवर तहसीदाराचे अतिरिक्त कारभार रवींद्र पाटीलांकडे

  ,. यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे, येथील तहसीलदार महेश पवार १८ मार्च ते १ एप्रिल २१ पावेतो वैद्यकीय रजेवर असल्याने त्यांचा रिक्त असलेल्या पदावर अतिरिक्त कार्यभार महसूल नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचे पत्र पाठवुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यातर्फे पंकज लोखंडे यांनी कळविले आहे .रविंद्र पाटील यांनी तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळावा जेणेकरून तालुक्यातील … Read more