चर्मकार समाजाच्या तरुणांनी व्यावसायिक शिक्षण घ्यावे – प्रशांत सोनवणे धानोऱ्यात संत रोहिदास जयंती साजरी. ( sant ravidas jayanti )

  प्रतिनिधी l विकी वानखेडे ग्रामीण भागातील सर्व समाज एकोप्याने रहात असल्याने आपली भारतीय संस्कृती टिकून आहे. आज सर्वच समाजात प्रत्येक बाबतीत प्रचंड स्पर्धा पाहण्यास मिळते. यातून आपण आपली प्रगती साधत शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण घेणे गरजेचे आहे. यातून उन्नती साधता येत असते. पूर्वी संतांचे महान कार्य ही आजच्या समाजात आपले आदर्श ठरत आहेत. यामुळे संताच्या … Read more

वाळू माफियांना रंगेहाथ पकडण्यासाठी तलाठी उतरले रस्त्यावर (Revenuenews )

  विकी वानखेडे यावल Revenuenews: Hat trick सलग तिसऱ्या दिवशी आज दिनांक 19/2/2024 रोजी मा. तहसीलदार सो मोहनमाला नाझीरकर यांच्या आदेशानुसार व एम. एच. तडवी मंडळ अधिकारी फैजपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौनखनिज वाहतूक करणारे महिंद्रा पीक अप MH 48 AQ 2697 यावल येथे पकडून तहसील कार्यालय यावल येथे जमा करण्यात आले. यावल तलाठी ईश्वर कोळी, … Read more

वाळू माफियांविरोधात प्रशासन आक्रमक झाले असून दुसऱ्या दिवशी देखील कारवाई सुरू (Revenue News )

  आज दिनांक १७/२/२०२४ रोजी मा. तहसीलदार सो मोहन माला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल सूर्या मराठी न्यूज (विकी वानखेडे) Revenue News: तहसिल कार्यालय यावल येथील गौण खनिज चे पथक हे रात्री दिनांक 17/2/२०२४ रोजी गस्तीवर असतांना त्यांना भारत गॅस एजन्सी जवळ अवैध वाळू वाहतूक करणारे गाडी नं. MH 19,CX 1135 वाहन येतांना दिसले त्यांनी त्या … Read more

ग्रामसेवक ग्रामपंचायत ऑपरेयटर एसीबीच्या जाळ्यात ( brekingnews )

  सूर्या मराठी न्यूज डेस्क  १५व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार शिलाई मशीन प्रशिक्षण दिल्यानंतर गरजू महिलांना शिलाई मशीन देण्याच्या मोबदल्यात मंजूर निधीतून ५० टक्के रक्कम म्हणजे १ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना यावल तालुक्यातील चुंचाळे गावातील ग्रामसेवक आणि डीडीपी ऑपरेटर याला जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगीहात पकडले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत … Read more

प्रशासनाच्या सक्रियतेने वाळू तस्करांचे धाबे दणाणले ( breking news )

  यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे आज दिनांक १७/२/२०२४ रोजी मा. तहसीलदार सो मोहन माला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल कार्यालय यावल येथील गौण खनिज चे पथक हे रात्री दिनांक 16/2/२०२४ रोजी गस्तीवर असतांना त्यांना हिंगोना जवळ अवैध वाळू वाहतूक करणारे गाडी नं. MH 31 CQ 7914 वाहन येतांना दिसले. त्यांनी त्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता … Read more

अट्रावलच्या जागृत देवस्थान मुजोबाच्या यात्रेस उद्यापासुन सुरूवात लाखो भाविकांची लागणार हजेरी प्रशासन झाले सज्ज( yatranews )

  यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे Yatranews: राज्यातील लाखो भक्त भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तालुक्यातील अट्रावल येथील श्री मुंजोबा यांच्या पारंपारिक यात्रेस उद्या शनिवार दिनांक १० फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे. या देवस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी यात्रेची परिपूर्ण तयारी झाली असून यात्रा स्थळी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. पोलीस उपाधीक्षक अन्नपूर्णा सिंह व यावलचे सहाय्यक … Read more

यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची तडकाफडकी बदली( policenews )

  त्यांच्या जागी प्रभारीपदी रावेरचे हरीष भोये यांची नियुक्ती यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे policenews: यावल तालुक्यातील दहिगाव गावातील तणावाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मानगावकर यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आले आहे. त्यांच्या जागी प्रभारीपदी रावेरचे सपोनि हरीष भोये यांची नियुक्ती करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. … Read more

दहिगाव येथे ४८ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे ( sanchar bandi )

  यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे sanchar bandi : तालुक्यातील दहिगाव येथे दोन गटांमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमिवर, काल सायंकाळ पासून ४८ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती अशी की, यावल तालुक्यातील दहिगाव येथे परवा रात्री दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला. पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत वातावरण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काल दिवसभर … Read more

घरकुला पासून यावल तालुक्यातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद( gharkul yojana )

  यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे gharkul yojana: 6 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावल येथील नगर परिषदेच्या सभागृहात तालुक्यातील सर्व विभागांची आढावा बैठक घेतली त्यामध्ये महसूल पंचायत समिती वनविभाग निवडणूक विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती होती . महसूल बाबतीत माहिती सांगताना बल्क साईन डिजिटल नोंदी 100% पूर्ण करणारा यावल तालुका अव्वल ठरला … Read more

बंद केलेल्या बसेस पुन्हा सुरू करा अन्यथा चुंचाळे फाट्या वरअंकलेश्र्वर बऱ्हाणपूर रत्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल ( busnews )

  यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे Busnews : याबाबत सविस्तर वृत्त असे सकाळची ७:१५ वा.ची गाडी,बस,(यावल चुंचाळे मार्गे नायगांव जळगांव), तसेच दुपारी १:३० वाजता येणारी बस (यावल चुंचाळे मार्गे नायगांव) आणि संध्याकाळची ८:०० वाजेची बस (जळगांव यावल मार्गे नायगांव चुंचाळे) बसेस सुरू. करण्यासाठी बोराळे येथील सामाजिक कार्यकर्ते सुपडु संदानशिव यांनी आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी यावल … Read more