अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामूळे सौंदड-चारगाव-परसोडी रस्त्याची दुरावस्था

  शैलेस राजनकर गोंदिया तालुक्यातील सौंदड-परसोडी जाणा-या रस्त्यावर अनेक ठिकाणी १ ते ३ मी.चे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दुरावस्था आहे.खड्यात पाणी साचल्याने रस्ता जलमय झालेला असून या रस्त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. सौंदड वरून परसोडीला जाणारा रस्ता हा जिल्हा मार्ग असुन सौंदड बाजार बोडी पासून भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या एक किमी.रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेत.तीच … Read more

शिरपूर चेकपोस्टवर बेकायदेशीर वसुली सुरू,नाक्यावरील अधिकार्यांच्या चौकशीची मागणी

  शैलेश राजनकर गोंदिया महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवरील देवरी तालुक्यातील शिरपुर चेकपाेस्टवरील गाेदामात जाऊन फाइलच्या आडून पैसे दिल्यास काेणताही ट्रक तपासणीशिवाय घेऊन जाता येताे मात्र, वाहनाचे वजन, कागदपत्रे, उंची यासंदर्भात थाेडेही चुकले तर अव्वाच्या सव्वा बेकायदेशीर वसुली हाेते.या वसुलीचे पैसे देण्यास नकार दिल्यास तुम्ही महाराष्ट्राच्या नव्हे तर पाकिस्तानच्या सीमेवर आहात, असा अनुभव येताे. आम्ही देशभर फिरताे; पण … Read more

पोलिसांनी वाहनासह 2 लाख 62 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल जप्त

  गोंदिया, शैलेश राजनकर दि.12ः-जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात देशी विदेशी दारुचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरु असून मोठ्या प्रमाणात देशी दारुची तस्करी होत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने कारवाई 11 स्पटेंबरच्या रात्री 10 वाजेच्या सुमारास आमगांव-देवरी मार्गावरील तेलीटोला येथे करण्यात आली.यात इंडिगो कार क्रमांक एमएच 40 … Read more

देवरी ‘-चिचगड मार्गावर खड्डे च खड्डे

    शैलेश राजनकर. गोंदिया प्रतिनिधि केंद्र व राज्य शासन रस्ते नवीनीकरणासाठी विविध योजनांतर्गत कोटय़वधीचा निधी देतात. मात्र हा निधी रस्यांवरील खड्ड्यांमध्ये जात असल्याचे निदर्शनास येते. देवरी- चिचगड मार्ग हे त्याचेच उदाहरण असुन रस्त्यावर खड्डे की खड्डयात रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. देवरी शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक. ६ वर असुन तालुका, पंचायत समिती, कृषी, शिक्षण … Read more

मनोहर सागर धरणावर पर्यटकांची गर्दी सोशल डिस्टेंस चा होत आहे उल्लंघन

  गोंदिया जिल्हात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात मनोहर सागर धरणात पाणी भरल्यामुळे शिरपूर धरणाचे सात दरवाजे खुले असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होत आहे. महिला, पुरुष, व लहान मुले घेऊन पर्यटक येत आहेत. राज्यामध्ये कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव दिवसेन दिवस वाढत आहे. परंतु पाहायला येणारे महिला व पुरुष सोशल डिस्टेंस व मास्क … Read more