देवरी पोलिसांकडून 25 लाखांचे पान मसालासह चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त

  गोंदिया-शैलेश राजनकर देवरी पोलिसांची मोठी कारवाई देवरी 9: अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना गोपनीय माहिती मिळाली कि राजनांदगाव येथून ट्रक मध्ये प्रतिबंधित पान पराग मसाला भरून अमरावती करीता निघालेला आहे या माहितीच्या आधारे देवरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांनी चिचगड टी पॉईंट वर नाकेबंदी करून वाहने तपासणी करीत असतांना ट्रक क्र … Read more

नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलामध्ये लागलेली आग विझविनाऱ्या 3 वनमजुरांचा मृत्यू, तर 2 गंभीर जखमी.!

  गोंदिया-शैलेश राजनकर थाटेझरी या गावातील जगंलात काल गुरूवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत तीन हंगामी मंजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोन मजूर आगीत गंभीररित्या जखमी झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पीटेझरी गेटला लागुन असलेल्या थाटेझरी या गावातील जगंलात काल गुरूवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत तीन हंगामी मंजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोन … Read more

अनोळखी इसमाची गळफास लावून आत्महत्या

  गोदिया-शैलेश राजनकर चिचगड,दि.0२ः चिचगड पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वासणी जंगल परिसरात एका अनोळखी इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.मृतकाच्या शरीरावर गडद हिरव्या रंगाच्या स्वेटर घातलेला असून असून हातावर इंग्रजीमध्ये के लिहिलेला आहे.मृतक 20 ते 22 वर्षाचा असावा असा अंदाज आहे. सदर मृतदेह छत्तीसगड भागातील असल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे.सदर … Read more

महाराष्ट्र शासनाच्या कामाचे फलक मराठीत करण्यात यावे- मनसेची मागणी

  गोदिया-शैलेश राजनकर गोंदिया- महाराष्ट्र राज्यात राहणारे मराठी भाषिक अधिकारी असतांना सुध्दा गोंदियातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नगर परिषद कार्यालया मार्फत जिल्ह्यात होत असलेल्या कामाचे उटघाटन, व लोकार्पणाचे फलक हे हिंदी भाषे मध्ये असल्याचे निदर्शनास येत आहेत, आपले कार्यालय हे मध्यप्रदेश, किंवा छत्तीसगढ या राज्यात नाही, महाराष्ट्र राज्यात आहे, व महाराष्ट्राची मातृभाषा हि मराठी … Read more

नगर परिषद आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणा शहरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात यावा- मनसे

  गोंदिया. शहरातील अनेक नाल्या तुटफुट अवस्थेत असल्यामुळे त्या नाल्यांमधून सांडपाणी निकासी न होता तो काही महिन्या पासून आपल्या नगर परिषद आरोग्य विभागाच्या कामचुकारु पणा मुळे स्वच्छता व फवारणी होत नसल्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया तर्फे आज नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देवून सांगण्यात आले कि, कोरोना … Read more

मनसेच्या प्रयत्नाला यश.छोटा गोंदिया पांगोली नदीच्या बंधाऱ्याला मंजुरी.

  गोंदिया-शैलेश राजनकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया तालुक्याच्या वतीने छोटा गोंदीया जवळून वाहणारी एकमेव नदीचे सौंदर्यीकरण,नदी पात्र खोलीकरण व नव्याने बंधारा बांधण्यात यावा यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.पांगोली नदी पात्रात बारो महिने पाणी राहणार व नदीच्या आजू बाजूच्या शेतकरी बंधूंना पाण्यामुळे वेगवेगळी पिके व भाजी पाला व्यवसाय करण्यास मद्दत होईल,पाळीव व वन्य प्राण्यांना पिण्या करीता … Read more

मराठी भाषा दिनानिमित्त मनसे तर्फे कवी यांचा सत्कार

  गोंदिया-शैलेश राजनकर कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस मराठी राजभाषा, मराठी गौरव दिन म्हणून 27 फेब्रुवारी ला साजरा करण्यात येतो.त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा गोंदिया च्या वतीने गोंदिया येथील शासकीय विश्राम गृहात मराठी स्वाक्षरी अभियान तथा कवी, लेखक, दिग्दर्शक, वं पत्रकार असे मराठी भाषेला टिकवून ठेवणाऱ्या लोकांचा सत्कार शाल, पुष्पगुछ तथा श्रीफळ देऊन करण्यात आला. याप्रसंगी … Read more

बडगाव (म.) सरपंच अवैध वीटभट्टी अवैध मार्गाने चालवित असून, 3 वर्षांपासून जबाबदार अधिकारी कारवाई करू शकले नाहीत

  गोदिया-शैलेश राजनकर लांजी (श्रेयश तिडके). जबाबदार जर अवैधरीत्या व्यवसाय करतील तर मग जनतेकडून यातून काय शिकायला मिळेल, जेव्हा प्रमुख बेकायदेशीर कामात सामील असेल तेव्हा जनतेकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते. असेच एक प्रकरण लांजी तहसील अंतर्गत बडगाव (म) येथील आहे ज्यात सरपंच अवैध धंद्यात गुंतलेले आहेत आणि हे कृत्य महसूल नियमांच्या विरोधात आहे, जरी … Read more

विजवितरण कंपनीच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

  देवरी-शैलेश राजनकर देवरी २३: चिचगड पासुन १२ कि अंतरावर पलसगाव येथिल ओमप्रकाश हरिभाऊ वाढई वय ४२ या व्यक्तिने काल दि.२२-२-२०२१ ला घरीच छताला दोर बाधुंन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याच्या मागे १मुलगी व १मुलगा, पत्नी आणि आई असा परिवार आहे. विद्युत विभागाचे चक्करा मारुन सदर व्यक्ति कंटाळला होता असा कुटुंबीयांचा आरोप आहे. १५ एकर … Read more

पोलिसांच्या पुढाकाराने आयोजित राेजगार मेळाव्याचा 1182 युवक-युवतींना लाभ

  गोंदिया शैलेश राजनकर गोंदिया,दि.20 : नक्षली चळवळीचा बिमोड करण्याच्या ध्येयाने गोंदिया पोलिसांनी अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा विडा उचलला आहे. विविध उपक्रमाच्या अंमलबजावणीतून आदिवासी युवकांना रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली जात आहे. ऐवढेच नव्हेतर आदिवासी युवक-युवतींमधील सुप्त गुणांना वाव ही देण्याचे काम गोंदिया पोलिसांकडून केले जात आहे. पुणे, मुंबई येथील कंपन्यांमध्ये … Read more