शिक्षकांच्या संस्कारक्षम कार्यानेच विद्यार्थी उन्नत होतो:-आमदार डॉ मिलिंद नरोटे यांचे चामोर्शी येथील तालुकास्तरीय क्रीडा व कला संमेलनात प्रतिपादन.(Gadchirolinews)
Gadchirolinews:चामोर्शी:-पंचायत समिती मोर्शीच्या वतीने तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन दिनांक 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत जयनगर विक्रमपूर यांच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय व धडाडीचे आमदार डॉ मिलिंद नरोटे हे होते तर अध्यक्षस्थानी पंचायत समिती चामोर्शीचे संवर्ग विकास अधिकारी सागर … Read more