कार्यकारी अभियंता बेबंळा प्रकल्प विभाग यवतमाळ येथे घुईखेड वासीयांचे आमरण उपोषण

    घुईखेड येथील अनुसूचित जाती बौध्द व वंचित वहुजन समाजातील लोकांना त्यांच्या सुटलेल्या अतिक्रमण व अतिरिक्त बांधकाम केलेल्या घरांचा मोबदला देण्यात यावा या प्रलंबित न्याय मागणीची पुर्तता करण्यात यावी. या करीता सामाजिक कार्यकर्ते आयु.अनिल आर वरघट घुईखेड (अध्यक्ष बेबंळा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिति अमरावती जिल्हा) यांचे कुशल नेतृत्वात सोमवार दि 22/3/2021 ला सकाळी 10,30 वाजता … Read more

अपंग बेरोजगारचे कर्ज प्रस्ताव त्वरित मंजूर करा…..

  हंसराज उके अमरावती .लीड मॅनेजर जिल्हा अग्रेणी बँक चा कार्यालयामध्ये दिनांक 24 ताऱखीला ठिय्या आंदोलन करणार अपंग जनता दल सामाजिक संघटना चा इशारा अमरावती ::- अपंग बेरोजगारना हक्काचा रोजगार मिडवा म्हणून राज्य शासननाणे अपंग बीज भांडवलं योजना सुरु केली आहे व तसें शासन निर्णय निर्गमित केला आहे या शासन निर्णय प्रमाणे अपंग बेरोजगारांना जिल्हा … Read more

चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांनवर होणार कारवाई तहसीलदार राजेंद्र इंगळे ; 25 मार्च पर्यंत चाचणी करण्याचे आवाहन ; विशेष चाचणी कॅम्प चे आयोजन

  हंसराज उके अमरावती चांदुर रेल्वे तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णाची संख्या लक्षात घेता तालुक्यातील प्रशासन ऍक्शन मोड मध्ये आले आहे, जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक दुकानदार व्यावसायिकांनी कोविड चाचणी सक्तीची केली असून 25 मार्च पर्यंत चाचणी न करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. आज झालेल्या एका बैठकीत उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार … Read more

अपंग जनता दल (सामाजिक संघटना) ची राज्य कार्यकारिणी बरखास्त

  नवीन कार्यकारिणी 26/03/2021 ला जहीर होणार अमरावती:- अपंग जनता दल (सामाजिक संघटना) हि एक अराजकीय सामाजिक संघटना असून या संघटनेत मार्फत व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा अपंग नेते मा.शेख अनिस पत्रकार यांच्या नेत्रूत्वत संपूर्ण महाराष्ट्रात अपंगांच्या हक्का व न्यायासाठी सतत कार्य करतात व अपंगांना न्याय मिळवून देतात. अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य … Read more

प्रकल्प कार्यकारी अभियंता यांच्या दालनात अनिल वरघट यांच्यासह शेकडो घुईखेड वासीयांचे बेमुदत आमरण उपोषण

  धिरज नेवारे चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी दलीत मागासवर्गीय नागरीक अतिक्रमित अतिरिक्त बांधकामाच्या मोबदल्यापासुन वंचित ठेवल्यामुळे घुईखेडवासी यांचे आमरण उपोषण सविस्तर असे की 2009मध्ये तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी हेमंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली घुईखेड येथील नझुल घर व त्याला लागून असलेल्या अतिरिक्त अतिक्रमित बांधकाम केलेल्या नागरिकांची मागणी यादी 508अर्ज जिल्हाधिकारी अमरावती यांना प्राप्त झाले होते त्यापैकी 46+28+40=114 … Read more

नांदगाव खंडेश्वर तालुका भाजपा शहर च्या वतीने अनिल देशमुखसह राज्य शासनाचा लाजखोर ग्रुहमंत्री निषेध केला राजीनामा द्यावा अशी मागणी केली 

  प्रतिनिधी/नांदगाव खंडेश्र्वर महाराष्टाचे गुहमंञी अनिल देशमुख ऐका सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातुन महीन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करतात असा खुलासा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परवीर सिंग यांनी केला. त्यानंतर महाराष्टात खळबळ ऊडाली आहे दरम्यान आज (रविवार)नांदगाव खंडेश्र्वर बस स्टाॅप परीसरामध्ये भाजपाच्या वतीने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागनीसह राज्य शासनाचा तिव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला असुन … Read more

असदपूर पोलीस चौकी समोर बसली गरीब निराधार लाचार महीला धरणे उपषोण वरती कोणी तरी मदत करणार का?

  उषा पानसरे  प्रतीनीधी असदपूर दि.12 मार्च रोजी मदत मागायला पिडीत महीला रेखा बाई पाठक रा. असदपूर मराठी शाळे चा मागे वय ५० ही महीला समाज सेविका व पत्रकार उषा पानसरे यांच्या राहते घरी रंगारवासनी पोहचली मदत मागायला । पिडीत महीला रेखा बाई पाठक याना आपल्यावरती होनार्‍या अत्याचार विषयी सविस्तर माहीती सागितली व ती शनिवार … Read more

अमरावती जिल्हातील गरीब गरजू अपंगांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ दया

  हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी अपंग जनता दल सामाजिक संघटना ची मागणी अमरावती : देशातील गरीब व गरजूंना आयुष्यमान भारत या योजनेतून संरक्षण कवच मिळावे या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातून या योजनेला प्रारंभ केला होता . या योजनेला गती मिळताना दिसत आहे . गरीब व गरजूंना आयुष्यमान भारत … Read more

श्रीराम टॉकीज जवळील साई ज्वेलरीचे दुकान चोरट्यांनी लुटले

  सचिन वाघे वर्धा हिंगणघाट : येथील श्रीराम टॉकीज जवळील नगर पालिका कॉम्प्लेक्स मधील श्री साई ज्वेलर्स या प्रतिष्ठान मध्ये काल मध्यरात्री धाडसी चोरी झाली . यात सुमारे तीन लाख 52 रुपयांचे सोन्या चांदीचा दाग दागिने चोरट्यांनी लंपास केला . चोरट्यांनी दुकानाचे टीनेचे शेड तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील दोन लाख रुपये किमतीचे 50 … Read more

वाघोडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेकाने ८४वर्षे वय वृद्धाच्या खाली जागेचा घेतला नियमबाह्य फेरफार.

रमाई आवास योजनच्या लाभार्थी च्या नावाने दिला गाव आठ वर नोंद. अमरावती जिल्हा प्रतिनिधी हंसराज उके नांदगाव खंडेश्र्वर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत वाघोडा येथील महादेव पांडुजी बाळे रा वाघोडा तालुका नांदगाव खंडेश्र्वर जिल्हा अमरावती येथे कायमस्वरूपी रहिवासी असुन वय ८४वर्षे झाली आहे गेले सन २०१७/२०१८ मधे वाघोडा येथील रहिवासी सत्यभामा लोखंडे यांच्या नावाने … Read more