वडनेर येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरु करा सौ कविता वानखेडे सरपंचा यांची मागणी

  सचिन वाघे वर्धा वडनेर दि.३ मे तालुक्यातील वडनेर येथे ग्रामीण रुग्णालय असून सभोवतालच्या ४४ गावांचा येथे संबंध येतो. वडनेर गाव राष्ट्रीय महामार्ग ७ वर असून या गावात बँका, पोलिस स्टेशन तसेच विविध महाविद्यालये बाजारपेठ असून परिसरातील ४४ गावांच्या नागरिकांची देवाण-घेवाण होत असल्याने वडनेर हे मोठे केंद्र ठरले आहे. शासनाने सद्यस्थितीत वडनेर येथे लसीकरण केंद्र … Read more

लॉकडाऊनच्या काळात महानगर पालिके च्या अपंग पुनर्वसन 5%निधी मधून आर्थिक अर्थ साहयता देण्याची घोषणा करण्यात यावी.

  हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी अन्वर शाह (शहराध्यक्ष) अपंग जनता दल यांची मागणी. अमरावती:-अपंग जनता दल ही एक सामाजिक संघटना असून संपूर्ण महाराष्टात अपंगाच्या न्याय व हक्का साठी सतत लढा देत असुन अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात शासन व प्रशासनाकडून कशी मदत अपंगांना मिळेल असे कार्य सुरू होते. कोरोना विषाणु … Read more

दिव्यांगांना लसीकरण केंद्र शासनाच्या आदेशान्वये करण्यात यावे – नांदगाव (खंडे) तालुका सचिव राहूल वानखडे यांची मागणी

  अमरावती:-भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवल्याने मृत्युचे प्रमाणदेखील वाढलेले असल्याने अनेकांना उपचाराअभावी मृत्यू होत आहेत . केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने दि .२६ / ०४ / २०२१ रोजी काढलेल्या आदेशान्वये दिव्यांगांना प्राधान्याने तपासणी उपचार व लसीकरण करण्यात यावे असे आदेश असतांना देखील अमरावती जिल्ह्यातील संव्यांग व्यक्तींना लस मिळत नसल्याने दिव्यांगांना लसीकरणसाठी … Read more

फिनाले मिल येथील महिला कर्मच्यार्यावर वरिष्ठ अधिकारी नरेन्द्र कुमार शर्मा यांनी केला अत्याचार

अचलपूर पोलिस ठाण्यात गुन्हा ३५४अ,३५४ ड अनन्वे दाखल हंसराज उके अमरावती अमरावती जिल्ह्यातील दिवसाने दिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण अधिकच वाढली आहे धारणी येथील दिपाली चव्हाण यांच्या वर सुध्दा वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून अखेर दिपाली चव्हाण हिने स्वतावर पिस्तुलाने गोळी झाडून स्वरांची जिवनयात्रा संपवली.ते प्रकरणं जिवंत असतानाच अचलपूर पोलिस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या फिनाले मिल येथील एका … Read more

तहसिल कार्यालय अचलपूर संजय गाधी योजना अधिकारी ला उषा पानसरे यांनी दिले निवेदन।

  दिनांक 30 /4 /2021 रोजी मूख्य कार्यकारी संपादक व प्रेस सेवा संघाचा महीला जिल्हा अध्यक्षा उषा पानसरे यांनी अधिकारी अचलपूर तहसिल ईथे दिले निवेदन असदपूर मधली एक भूमिहीन व विधवा महीला सूशिला बाई पूंडलिक धाडसे रा. असदपूर याना दोन वर्षा पासून संजय गाधी योजने चे पैसे येने बद झाले असता सूशिलाबाई यानी उषा पानसरे … Read more

नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याला धोका आठवडी बाजारातील कंपोझ डेपोच्या पॅलास्टीक जानवाराने खाल्ले मुळे जनवारानां जीव गमवावे लागले…..

  भगवंत ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्वर =नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या आठवाडी बाजारा लागुन असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या प्लेटवर नगरपंचायतीच्या स्वच्छता अभियान अंतर्गत संपूर्ण नगरा मधील घरोघरचा व शहरातील केरकचरा जमा करुन आठवडी बाजाराला लागुन असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या प्लेटवर कंपोस्ट डेपो म्हणून या खाली जागेवर प्लास्टिक पिशव्या वार्ड नंबर पाच लागुन आहे व त्या वार्ड बरेच … Read more

नांदगाव खडेश्वर तालुक्यात कविड-१९ या लसीकरणाच्या तुटवडा

  संपूर्ण देशात कोरोनाची महामारी सुरू असून शासनाने लसीकरणा वर भर दिला असून अशातच आठ ते दहा दिवसापासून नांदगाव खंडेश्वर तालुका लसीकरणा पासून वंचित आहे.या संधार्बत आज दि.२२ एप्रिल रोजी पंचायत समिती मध्ये माझी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप यांनी पत्रकार परिषद आयोजित केली.या परिषद मध्ये आरोग्य अधिकारी साहेबराव इंगळे यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नांदगाव खंडेश्वर आणि … Read more

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGO ४५११चे एक दिवशीय काम बंद आंदोलन नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एक दिवशीय काम बंद केले यशस्वी

  महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ४५११ च्या दिनांक १९ /४ / २०२१ ला संपूर्ण महाराष्ट्रात आप आपल्या ग्रामपंचायत स्तरांवर एक दिवशीय आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी नांदगाव खंडेश्र्वर शाखेचे वतीने सुध्दा तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायत कर्मचारीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना च्या प्रमुख मागण्या .महानगरपालिका व,जिल्हा परिषद कर्मचाऱ्यां प्रमाणे चतुर्थ श्रेणी … Read more

अपंग जनता दल (सामाजिक संघटना) जिल्हा अमरावती येथील तालुका नांदगाव (खंडेश्वर) कार्यकारिणि बरखास्त

  अपंग जनता दल सामाजिक संघटना अमरावती जिल्हा अध्यक्ष मयूर मेश्राम यांनी केले जाहीर अमरावती :- अपंग जनता दल ही एक सामाजिक संघटना असून संपूर्ण महाराष्टात अपंगाच्या न्याय व हक्का साठी शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृत्वात कार्य सुरू आहे अमरावती जिल्हातील नांदगाव खंडेश्वर तालुका कार्यकारणी काही करणामुळे बरखास्त करण्यात येत असून कोणीही तालुका पदाधिकारी यांनी … Read more

अपंगाचे मानधन तत्काळ जमा करा- शेख अनिस पत्रकार अपंग जनता दल सामाजिक संघटना ची राज्य सरकार ला मागणी

  हंसराज उके अमरावती अमरावती :- राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर करण्यापुर्वी महाराष्ट्रतील अपंगाचा विचार केला नाही फक्त घोषणा केले की दोन महिना चा मानधन एकच वेळा मिडेल पण कधी मिडेल लोकडाऊन सुरु झाला आहे पहिलेच तर मानधन वेळेवर मिळत नाही . आणि चक्क लॉकडाऊन जाहीर केला . आम्ही प्रशासनाचे नियम पाळत असून कोणत्याही दिव्यांग व्यक्तींने … Read more