पुढच्या वर्षी म्हणजेच सन २०२४ पर्यंत भारतीय वाहन बाजारात अनेक नवीन कार्स लाँच होणार आहेत. अनेक कंपन्यांनी त्यासाठी जोरदार तयारीही सुरू केली आहे. या नवीन वर्षात हॅचबॅक, एसयूव्ही आणि या इलेक्ट्रिक कार्स मोठ्या प्रमाणात लवकरच लाँच होतील.
आता झोप उडणार, पुढल्या वर्षी येतात ‘या’ ४ स्वस्त कार; कार्स
भारतीय बाजारात २०२४ मध्ये एकापेक्षा एक उत्तम कार्स सादर केल्या जाणार आहेत. तर या कारची किमतही दहा लाख रुपयांपेक्षा ही कमी पण आता असं असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जर तुम्ही देखील नवीन कार घेण्याचा आताच विचार करत असाल तर नक्की या खालील पर्यायापैकी तुम्ही एक पर्याय आताच निवडू शकता.
नाद करायचा नाय! इतर कंपन्यांची आता झोप उडणार
Kia जानेवारी २०२४ मध्ये आपन सोनट फेसलिफ्ट सादर करेल. व त्याचे बुकिंग सुरू झाले आहे तर आताच आपण पण वाटपाहू नका या छोट्या एसयूव्हीच्या किमती जानेवारीमध्ये जाहीर केल्या जातील. पण त्या परंतु, त्याची किंमत सुमारे ८ लाख रुपयांपासून पुढे सुरू होण्याची शक्यता आहे. या तथापि, मिड-लेव्हल आणि हाय-स्पेक व्हेरियंटची किंमत १० लाख रुपयांच्या वर असेल. पण त्यात एडीएएस लेव्हल-१ सह बरेच काही फिवचर असणार आहे.
मारुती सुझुकी नवीन वर्षात म्हणजे २०२४ च्या पहिल्या तिमाहीत नवीन जनरेशन स्विफ्ट हॅचबॅक देशात लाँच करेल. हे सुधारित HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते. नवीन मॉडेलमध्ये काही डिझाइन बदल आणि सर्व-नवीन इंटीरियर आपण मिळू शकते, जे मारुती सुझुकी स्विफ्ट आणि बलेनो द्वारे प्रेरित असू शकते. मग त्याची सुरुवातीची किंमत ६.५ लाख ते ७ लाख रुपये असू शकनार पण जर आपन विचार करत असाल तर आताच बुकिंग करू सकता.
या केवळ नवीन स्विफ्टच नाही तर मारुती सुझुकी आपली नवीन जनरेशन डिझायर सब-४ मीटर सेडान लाँच करण्याच्या तयारीत आहे.
या नवीन वर्षात २०२४ च्या मध्यापर्यंत ते विक्रीसाठी बाजार मध्ये उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे. तर या नवीन मारुती डिझायर नवीन पिढीच्या स्विफ्ट हॅचबॅकसोबत डिझाइनमधील नक्की काही बदल आणि इंटीरियर शेअर करू शकते. व त्याची सुरुवातीची किंमत देखील ६.५ लाख ते ७ लाख रुपये पर्यंत असणार .
टाटा अल्ट्रोझ फेसलिफ्ट
Cars टाटा मोटर्स नवीन म्हणजे पुढील वर्षी २०२४ मध्ये Altroz हॅचबॅक फेसलिफ्ट सादर करू शकते. नवीन मॉडेलमध्ये ताज्या इंटिरियरसह नवीन टाटा कारपासून प्रेरणा घेऊन डिझाइन बदल असू शकतात. यात मोठी १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळण्याची अपेक्षा आहे. तर या नवीन वर्षात सुरुवातीची किंमत देखील १० लाख रुपयांच्या आत असणार या साठी आपण बुकिंग करुंन हक्काची कार घायचं स्वप्न पूर्ण होईल.cars