कॅनरा बँक शाखा व्यवस्थापकांकडून ग्राहकांची दिशाभूल( Canara Bank Personal Loan )

  शाम वाळस्कर प्रतिनिधी मूर्तिजापूर Canara Bank Personal Loan: मुर्तिजापूर येथील स्टेशन विभागात राहणारे रवी बाळकृष्ण वाकपांजर यांनी १० जुलै २०१९ मध्ये नवीन घर बांधण्याकरीता व कर्जाकरिता गहाणपत्र करून दिले.परंतु बँकेकडून सर्वसाधारण कर्ज खाते मंजूर करण्यात आले. बँकेने सदर ग्राहकांची दिशाभूल करून तत्सम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता परस्पर कॅनरा बँकच्या मूर्तिजापूर शाखेमध्ये सर्व साधारण कर्ज … Continue reading कॅनरा बँक शाखा व्यवस्थापकांकडून ग्राहकांची दिशाभूल( Canara Bank Personal Loan )