अपुऱ्या बस फेऱ्यामुळे ग्रामीण भागातील महिला प्रवाशी त्रस्त, बस फेऱ्या वाढविण्याची. राष्ट्रीय महिला बस प्रवासी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी..(Busnews)

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव: ग्रामीण भागासाठी अपुऱ्या बस फेऱ्या सोडण्यात येत असल्याने ग्रामीण क्षेत्रातील शाळा कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींसह महिला प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. राज्य परिवहन महामंडळाने या बाबीची दखल घेऊन ग्रामीण भागामध्ये बस फेऱ्या मध्ये वाढ करावी अशी मागणी राष्ट्रीय महिला प्रवासी संघटनेच्या वतीने विभागीय नियंत्रक अकोला यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे … Continue reading अपुऱ्या बस फेऱ्यामुळे ग्रामीण भागातील महिला प्रवाशी त्रस्त, बस फेऱ्या वाढविण्याची. राष्ट्रीय महिला बस प्रवासी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी..(Busnews)