वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

  Buldhanaurbanbank:वाशिम :- ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वाशिम च्या मानोरा तालुक्यातील बुलढाणा अर्बन बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. बुलढाणा अर्बन बँकेच्या वेअर हाऊस विठोली शाखेत शेतकरी आणि व्यापारी आकाश देशमुख या शेतकऱ्याने १६२ क्विंटल टूर आणि ९६ क्विंटल सोयाबीन असा अंदाजे ३० लाख रुपयांचा शेतमाल कारण करून ठेवलेला होता. मात्र … Continue reading वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)