महाराष्ट्रातील ४०‌‌ सह्याद्री रत्नांमध्ये अनिल मोरे यांचा समावेश सह्याद्री रत्न पुरस्काराने अनिल मोरे सन्मानित ( buldhananews )

  सय्यद जहीर लोणार /बुलढाणा buldhananews:ऐतिहासिक वारसा आणि कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याला शोभुन दिसेल असा दिमाखदार सोहळा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भारत सरकार सूक्ष्म लघु एवं मध्यम मंत्रालय वतीने सोहळा काल पार पडला. राज्यभरातील विविध क्षेत्रातील विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अवलियांना ७८व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सह्याद्री रत्न पुरस्कार २०२४ या पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील विविध … Continue reading महाराष्ट्रातील ४०‌‌ सह्याद्री रत्नांमध्ये अनिल मोरे यांचा समावेश सह्याद्री रत्न पुरस्काराने अनिल मोरे सन्मानित ( buldhananews )