अखेर उपजिल्हाधिकारी कार्यालय यांनी घेतली तातडीची बैठक. अखेर निघाला बैठकीत तोडगा! बातमी प्रसिद्ध होताच उपजिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये बैठकीचे नियोजन! सय्यद जहीर/प्रतिनिधी दिनांक १७ जून रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आत्मदहन अन्नत्याग आमरण उपोषणाच्या अनुषंगाने तातडीची बैठक घेऊन अखेर बैठकीत तोडगा निघाला . बालाजी सोसे, गजानन जायभाये यांच्या मागणीला अखेर यश … Continue reading बागायती क्षेत्राची मदत मिळावी म्हणून बालाजी सोसे व गजानन जायभाये यांनी दिला होता आत्मदहनाचा इशारा.( buldhananews )
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed