Buldhana News | गरिबांच्या दुकानांवर बुलडोझर..तर वरली मटक्यांच्या दुकानांना अभय का..?वरली मटक्यावाले शासन प्रशासनाचे जावई आहेत का..?जाहीर करा.ॲड.सतीशचंद्र रोठे.

  अवैध्य धंदे व बिहार राज बंद करण्यासाठी आझाद हिंदचा अल्टिमेट. अन्यथा जन आक्रोश मोर्चाचे आयोजन. बुलढाणा: अवैध धंद्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तिनं तेरा वाजले आहेत. अवैध व्यवसायिकाकडून हप्ते मिळत असल्यामुळे शासन प्रशासनाकडून वरली मटक्यावाल्यांना व त्यांच्या दुकानांच्या जागेला अभय दिल्या जात आहे. गरिबांच्या अतिक्रमित हातगाड्या, छोटी दुकाने उठवल्या जात असतांना वरली मटका वाल्यांना … Continue reading Buldhana News | गरिबांच्या दुकानांवर बुलडोझर..तर वरली मटक्यांच्या दुकानांना अभय का..?वरली मटक्यावाले शासन प्रशासनाचे जावई आहेत का..?जाहीर करा.ॲड.सतीशचंद्र रोठे.