Buldhana bus accident: बुलढाणामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ही बस इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खाजगी प्रवासी बस अचानक दरीत कोसळल्याची घटना घडली. मात्र या अपघातात बसमधील २८ प्रवासी जखमी झाले आहेत.
सर्व प्रवासींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मात्र या बाबत माहिती समोर आलेल्या नुसार, इंदोर येथील रॉयल ट्रॅव्हल्सच्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याचे घटना समोर आले आहे. तर बुलढाण्यामधील जळगाव जामोद – ते बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात खासगी बस १०० फुट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला.
मात्र आज सकाळी बस इंदोर येथून अकोलाकडे जात असताना साडे पाच वाजता हा अचानक अपघात झाला.
देशातील 18 विधानसभा निवडणूक मधील दुसरा टप्पा 26 एप्रिलला पार पडला.( Election )
मात्र जळगाव जामोद ते बुऱ्हाणपूर मार्गावरील दुर्गम अशा करोली घाटात अपघात झाल्याने मदत कार्य उशिरा सुरू झाले. मात्र या घटनेची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Buldhana bus accident: परंतु अपघातातील अपघातात २८ जण प्रवासी जखमी झाले असून, सर्व खमींवर दर्यापूर (मध्यप्रदेश ) व बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सूर्या मराठी न्यूज ब्युरो बुलढाणा