Brekingnews / इमारत बांधकाम ठेकेदार व मुख्याधिकारी यांचे प्रमाणपत्र बोगस चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी

  प्रतिनिधी सचिन वाघे Brekingnews:हिंगणघाट :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदनाच्या माध्यमातून तक्रार मा. मुख्याधिकारी ,नगरपरिषद हिंगणघाट यांना देण्यात आले. सविस्तर माहिती अशी की गवंडी कामगाराचे नोंदणी करण्याकरिता ठेकेदाराच्या स्वाक्षरी करून नगरपरिषद येथील मुख्याधिकारी यांचे स्वाक्षरी प्रमाणपत्रावर असणे आवश्यक आहे त्या करीता अर्ज दिल्या नंतर सर्व कागतपत्र … Continue reading Brekingnews / इमारत बांधकाम ठेकेदार व मुख्याधिकारी यांचे प्रमाणपत्र बोगस चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी