नगर पालिकाचे कर निरीक्षकाला लाच घेतांना पकडले ( brekingnews )

 

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

brekingnews:लोणार नगर पालिकेतील कर निरीक्षक अनवर शहा कासम शहा याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करुन लाच घेतांना पकडले आहे.सवीस्तर आसेकी यातील तकरार दार यानी सन 2011 मध्ये लोणार हदीत प्लॉट खरेदी केला होता.

सदर प्लॉट ची नगर परिषद लोणार येथे असेसमेंट रजीस्टरला नोद घेवुन नवीन मालमत्ता क्रमांकाची नक्कल मिळण्याकरीता लोकसेवक अनवर शहा कासम शहा नगर परिषद लोणार हे 25000/- रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा घटकाकडे प्राप्त झाली होती.

त्यानुसार दिनांक.13.8.2024 रोजी लाचमागणी पडताळणी कार्यवाही आयोजित केली असता लोकसेवक अनवर शहा नगर परिषद लोणार यानी सदर प्लॉटवरची कर आकारणी करुन त्या प्लॉटची असेसमेंट नक्कल देण्याकरीता 25000/- रुपये लाच मागणी केली व तडजोड करुन अंतीम रकम 20,000/- रूपये लाचेची रक्कम स्विकारण्यास संमती दिली.

मुख्यमंत्री लाड़की बहिन योजनेचे जळगाव जामोद मतदारसंघातील ६७ हज़ार अर्ज़ मंज़ूर.-आ डॉ संजय कुटे १७ ऑगस्ट ला मिळणार पहिला हफ़्ता ( Dr.Sanjay Kute )

त्यावरुन दिनांक.14.8.2024 रोजी लोकसेवक अनवर शहा यांना तक्रारदार यांच्या कडुन 20,000/- रूपये लाचेची रक्कम स्विकारल्याबाब पोलीस स्टेशन लोणार येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर या प्रकरणाची कार्यवाही मा.श्री.मारुती जगताप, पोलीस अधीक्षक ॲन्टि करप्शन ब्यूरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती ,मा.श्री.अनिल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक, ॲन्टि करप्शन ब्यूरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती यांच्या

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मर्गदरशना खाली श्रीमती शितल घोगरे, पोलीस उप अधीक्षक,व यांचा मदत पथक श्री.सफौ/श्याम भांगे,पो हे कॉ /प्रविण बैरागी,पो ना/जगदीश पवार,पो ना/विनोद लोखंडे,पो कॉ/रंजित व्यवहारे म.पो.कॉ /स्वाती वाणी,चा.ना.पो कॉ/नितीन शेटे,चालक पो कॉ/अर्शद शेख अॅन्टी करप्शन ब्यूरो, बुलढाणा यानी केली.

brekingnews:शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्यूरो बुलढाणा कार्यालय दुरध्वनी क्रमांक 07262-242548 व मो.9657066455 तसेच टोल फ्रि क्रमांक 1064 यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उप अधीक्षक,अॅन्टी करप्शन ब्यूरो बुलढाणा यांनी केले आहे.

Leave a Comment