पाण्याची टाकी जमीन दोस्त झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण? कार्यवाही करण्यासाठी झोपेचे सोंग,जीवनावश्यक गरजच झाली दूर्लक्षीत….?( brekingnews )

  अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक brekingnews:बुलडाणा:-संग्रामपूर तालुक्यातील चिचारी हे आदिवासी बहुल भाग असलेला छोटंसं गाव, गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होवू नये. यासाठी गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली होती.परंतू काही दिवसांपासून गावात पाण्याची टाकी अचानक जमीन दोस्त झाल्याने पाण्याचा प्रश्न पेटला आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघ काॅंग्रेसला सोडण्यात यावे:-कॉंग्रेसची पत्रकार परिषद (Congress ) तरीही शासन … Continue reading पाण्याची टाकी जमीन दोस्त झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण? कार्यवाही करण्यासाठी झोपेचे सोंग,जीवनावश्यक गरजच झाली दूर्लक्षीत….?( brekingnews )