(bharat sarkar ) केंद्रीय मानव अधिकार अथोरिटी भारत सरकार यांच्या वतीने आज शेगाव येथे स्त्री मुक्ती दिना निमित्त महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या मानव अधिकार पदी नियुक्त्या करण्यात आले

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव ,आज दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी केंद्रीय मानव अधिकार ॲथॉरीटी भारत सरकार महाराष्ट्र महिला अध्यक्षा आंतर राष्ट्रीय संस्था आरएसएस शितल ताई शेगोकार शेगाव जिल्हा बुलढाणा यांच्या अध्यक्षते खाली महाराष्ट्रातील जिल्ह्यां मध्ये तमाम महिलांना पद नियुक्ती करण्यात आली. शेगाव येथे स्त्री मुक्ती दिना निमित्त महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या मानव अधिकार पदी … Continue reading (bharat sarkar ) केंद्रीय मानव अधिकार अथोरिटी भारत सरकार यांच्या वतीने आज शेगाव येथे स्त्री मुक्ती दिना निमित्त महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या मानव अधिकार पदी नियुक्त्या करण्यात आले