गोराडा धरण 100 टक्के साठा पूर्ण
गोराडा धरण 100 टक्के साठा पूर्ण गजानन सोनटक्के जळगाव जा जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या कहुपट्टा आदिवासी गावाजवळ असलेल्या गोराडा धरण 45 ते पन्नास वर्षे जुने आहे या धरणाला सातपुड्यातून वाहत असलेल्या भिंगार नादिद्वारे धरणाला पाणी मिळते या धरणातून जळगाव जा ला पाणीपुरवठा केल्या जात होता या वर्षी जळगाव जामोद तालुक्यात 15 … Read more