विदर्भ तलाठी संघाचे तहसील कार्यालय लोणार समोर एक दिवशीय धरणे आंदोलन…( Andolannews )

    लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर Andolannews:जिल्हा प्रशासनाने अवैध रेती उत्खनन व अवैध रेती साठा प्रकरणी महसूल, पोलीस व परिवहन या तिन्ही विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सामुहीक जबाबदारी असताना देखील केवळ आणि केवळ तलाठी यांना च जबाबदार धरून त्यांच्या गैरसोईच्या ठिकाणी बदल्यांचा तसेच नियतकालिक बदल्यांसाठी पात्र तलाठी यांचे समुपदेशन न घेता अन्यायकारक व … Continue reading विदर्भ तलाठी संघाचे तहसील कार्यालय लोणार समोर एक दिवशीय धरणे आंदोलन…( Andolannews )