Akolanews | मुर्तीजापुर शहरात नमो चषक मॅरेथॉन स्पर्धा आमदार हरीश पिंपळे यांनी दिली हिरवी झेंडी

  मुर्तीजापुर प्रतिनिधी शाम वाळस्कर Akolanews : मुर्तीजापुर शहरात नमो चषक मॅरेथॉन स्पर्धा भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने घेण्यात आली आहे.या स्पर्धेत मुर्तीजापुर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी विविध सामाजिक व सांस्कृतिक व भव्य क्रीडा विविध स्पर्धा मूर्तिजापुर तालुक्यात आयोजित केल्या होते. आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमदार हरीश पिंपळे यांनी हिरवी झंडी … Continue reading Akolanews | मुर्तीजापुर शहरात नमो चषक मॅरेथॉन स्पर्धा आमदार हरीश पिंपळे यांनी दिली हिरवी झेंडी