accidentnews | ट्रक गॅस टँकरची धडक;मोठा अनर्थ टळला

  मुर्तीजापुर प्रतिनिधी शाम वाळस्कर   accidentnews: ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बालाजी पेट्रोलपंपासमोर गॅस टँकरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.मात्र सुदैवाने मोठी घटना टळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बालाजी पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी गॅस टँकरला ट्रक चालकाने जबर धडक दिली.जर या धडकेत … Continue reading accidentnews | ट्रक गॅस टँकरची धडक;मोठा अनर्थ टळला