सिव्हिल हाॅस्पिटल मधील गोरगरीब रूग्णांच्या जीवाशी खेळणे थांबवा.महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष आनंद गोसकी यांनी केली जिल्हा अधिकार्यांनकडे निवेदनाद्ववारे केली मागणी

 

महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक संघटनेकडुन जिल्हाअधिकारी कार्यालयात व वैद्यकीय शिक्षण मंञी तसेच आरोग्यराज्यमंञी यांच्याकडे निवेधनाद्ववारे मागणी करण्यात आले की डाॅ औदुंबर मस्के हे डाॅ वै स्मु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापुर येथे शल्यचिकित्सा शास्ञ विभागात सह्ययोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत होते पथक क्र चार चे पथक प्रमुख ईंन्चार्ज म्हणुन काम पाहत होते.डाॅ मस्के यांना अधिष्ठतांनकडुन सुड बुध्दीने मानसिक व शारिरीक ञास देवुन त्यांच्यावर अन्याय केला जात आहे कोरोना सारख्या महामारीत 21 मार्च पासुन डाॅ मस्के हे गोरगरीब कोव्हिड रूग्णांना चागल्या प्रकारे उपचार देण्यासाठी त्यांनी अधिक्षक पदाला पुर्णवेळ वाहुन देवुन काम केले व त्यांच्यामुळे कोरोना रूग्ण बरे होउन घरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे अश्या दिवस राञ एक करून कोरोना महामारीत काम करणार्या डाॅ मस्के यांना काही दिवसापासुन मा. अधिष्ठता यांच्याकडुन नियुक्ती चे आदेश नसतांनाही तसेच शल्यचिकित्साशास्ञ विभागाच्या हजेरी पञरकावर नाव नसतांनाही अनअधिक्रुत पणे छञपती शिवाजी महाराज सर्वोउपचार रूग्णालय सोलापुर सिव्हिल हाॅस्पिटल येथील गलतांन कारभारावर महाराष्ट्र राज्यरूग्णसेवक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष आनंद गोसकी यांनी नाराजी व्यक्त केली तसेच सिव्हिल हाॅस्पिटल चे अधिष्ठता त्यांचे सुपुञ अमेय ठाकुर सोलापुर श्री छञपती शिवाजी महाराज शासकिय रूग्णालय सोलापुर येथील शासनाची कुठली परवानगी नसतांना शस्ञक्रियेचेप्रयोग करून त्यांच्या जिवाशी खेळण्याचे गुंन्हेगार क्रूत्य करणारे शिकावु डाॅक्टर अमेय ठाकुर हे मा.अधिष्ठांचे सुपुञ आहेत यावर डाॅ औदुंबर मस्के यांनी आक्षेप घेतले होते त्यामुळे त्यांच्यावर अधिष्ठता यांनी डाॅ मस्के यांच्यावर अनेक खोटे नाटे आरोप व प्रशासकीय चौकश्या लावुन त्यांना ञास दिला जात आहे डाॅ मस्के यांना अधिष्ठतांनकडुन अनेक मानसीक छळ व ञास सहन करावे लागत आहे म्हणुन अधिष्ठतांनवर कार्यवाही व्हावी व रूग्णांच्या जीवाशी खेळने थांबवावे असे महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक संघटनेकडुन जिल्हाअधिकारी कार्यालय येथे निवेधन देण्यात आले तसेच वैद्यकीय शिक्षण मंञी यांच्या कडे व आरोग्य राज्यमंञी मुंबई मंञालय येथे निवेधन महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष आनंद गोसकी,महेश दासी,आकाश बुर्ला,महेश येमुल,शुभम दासी,श्रीकांत येमुल अन्य पदअधिकारी उपस्थित होते

Leave a Comment