सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या अंतर्गत सिंदखेडराजा तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी पदावर तालुक्यातील 15 आरोग्य अधिकारी रुजू झाले आहेत .यामध्ये आडगाव राजा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या डावरगाव उपकेंद्र मध्ये समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून डॉ . योगेश दिलीपराव आढाव ‘सावखेड तेजन उपकेंद्रांमध्ये डॉ रजनी तात्याराव कांबळे उपकेंद्र चिंचोली येथे डॉक्टर सिद्धेश्वर अशोकराव मोगल ”साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ‘ शिंदी गावांमध्ये डॉ .प्रशांत वायाळ ‘सवडद उपकेंद्रांमध्ये डॉक्टर राखी संदीप कुमार सुरोशे ‘गुंज उपकेंद्र अंतर्गत डॉक्टर जयश्री विजय शेळके ‘राजेगाव उपकेंद्र अंतर्गत डॉ .अर्चना प्रवीण ठोसरे ‘मलकापूर पांग्रा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत वाघाळा येथे डॉक्टर शिवाजी सिताराम पवार ‘उपकेंद्र देऊळगाव कोळ येथे डॉक्टर सुरेंद्र प्रल्हादराव खोरणे ।उपकेंद्र झोटिंग येथे प्रवीण तेजराव ठोसरे उपकेंद्र खैरव येथे डॉक्टर उमेश सुरेश गुंजकर ‘किनगाव राजा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत चांगेफळ येथे डॉक्टर बळीराम नागनाथ केंद्रे ‘सोनोशी येथे डॉ .मोहन देसाई उपकेंद्र हिवरखेड येथे डॉ . गजानन हरिश्चंद्र हुले उपकेंद्र पांगरी उगले येथे डॉ .शिवाजी गजाननराव नायक .या अधिकाऱ्यांच्या नियुक्त झाले असून हे सर्व अधिकारी कामावर हजर झाली आहे यामुळे आरोग्य विभागाला बळकटी मिळणार असून प्राथमिक आरोग्य केंद्राचा ताण हलका होणार आहे ।