गजानन सोनटक्के
जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ही मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीला बरेच खेडे लागलेले आहेत त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये बऱ्याच लोकांचे येणे जाणे राहते व येथेच पोस्ट ऑफिस असल्यामुळे त्यामध्ये सुद्धा बरेच लोक येणे-जाणे करीत असतात त्याकरिता कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामपंचायत कार्यालय येथे सॅनेटायझर टायझर मशीन बसविली आहे ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सनेटायझर मशीनचा वापर करावा जेणेकरून कोरोंनाचा प्रादुर्भाव रोखल्या जाईल असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे या वेळी माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम ढगे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते