पोलीस व पत्रकारांनी निराधार वृद्धाला दिला वृद्धाश्रमाचा आधार (medianews)

 

पोटच्यानी केले निराधार तर परक्यानी दिला आधार

medianews:चिखली :- वडिलांच्या कष्टाची शेती मुलं सुनानी लाडीगूलाबी लावून बक्षीस पत्र करून घेतली उर्वरित शेती विकून मुलींनी सुद्धा पैसे काढून घेतमारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याने पोलीस व पत्रकार यांनी सदर वृद्धाला तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात दाखल करून माणुसकी जिवंत असल्याची प्रचिती दिली आहे.

गुगल इंटर्नशिप: जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीत काम करण्याची संधी (Google Internship )

ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम,भोकर येथे निराधार बेघर घरातून काढून दिलेले ज्यांना मुल मुली व इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांना सांभाळू शकत नाही असे आजी आजोबा,यांना सर्व सुविधा देऊन मोफत संगोपन होत आहे.

पोलीस व पत्रकारांनी निराधार वृद्धाला दिला वृद्धाश्रमाचा आधार (medianews)

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मानवाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणजे वृद्धपकाळ हा सुखद व आनंदमई जावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर चे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांना बोलावून सदर आजोबांची हकीकत

medianews:सांगून पोलीस स्टेशन रायपूर चे ए एस आय अमोल घाटे, संजय चवरे, पत्रकार गणेश अंभोरे व अकील अहमद यांच्या शिफारशी वरून क्षणाचा हि विलंब न करता वृद्धाश्रम च्या नियमानुसार प्रवेश अर्ज भरून त्या निराधार बेघर आजोबांना वृद्धाश्रमात आश्रय मिळून दिला आहे. वृद्ध आजोबा ना वृद्धाश्रमात आश्रय दिल्याने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment