भंडारा ते बुलढाणा दरम्यान ५०० किमी लांबीची नदी बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना
devendrafadnvis:नागपूर येथे झालेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी वितरण समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली.
त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे पाणी बुलढाण्यात नेण्याच्या योजनेची माहिती त्यांनी दिली.
या प्रकल्पातून विदर्भातील सात जिल्ह्यांमधील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गोसेखुर्द धरणातून वाया जाणारे १०० टीएमसी पाणी बुलढाण्यात नेऊन ५५० किमी लांबीची नदी तयार केली जाईल.
ही योजना विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल, कारण त्यामुळे त्यांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळेल.
devendrafadnvis:या प्रकल्पाचा लाभ भंडारा, बुलढाणा यांसह विदर्भातील इतर जिल्ह्यांना देखील होईल