माहितीचा अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा आहे ( lonar)

 

ग्रामविकास अधिकारी ए
बी मोरे

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar :बीबी प्रतिनिधी लोणार पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बीबी ग्रामपंचायत मध्ये 28 सप्टेंबर रोजी जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली यावेळी नागरिकांना माहिती देत असताना ग्रामीण विकास अधिकारी एबी मोरे यांनी माहितीचा अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा आहे.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

या कायद्याचा प्रसार जनजागृती करणे हे शासनाचे कर्तव्य आहे म्हणून 28 सप्टेंबर हा दिवस माहितीचा अधिकार म्हणून साजरा केला जातो.

असे यावेळी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर गावाचे प्रथम नागरिक म्हणून सरपंच चंदाबाई गुलमोहर यांनीही माहिती अधिकार कायदा यावर प्रकाश टाकला यावेळी

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

lonar:प्रामुख्याने उपसरपंच भास्कर खुळे ग्रामपंचायतचे सचिव आसाराम फुपाटे दिलीप बनकर विठ्ठल देवकर अमोल मुळे संदीप बनकर पत्रकार सुनील इंगळे समद भाई गजानन काकडे गजानन इंदूरिया सरपंच पुत्र दीपक गुलमोहर किशोर राठोड मारुती इंगळे व तसेच ग्रामपंचायत सर्व कर्मचारी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते

Leave a Comment