यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे
चुंचाळे ता.यावल तालुक्यातील येथे कुलस्वामिनी कानबाई मातेचा उत्सव सालाबादा प्रमाणे मोठ्या भक्तीमय व उत्साहाने साजरा करण्यात आला.
भजन भारुडे म्हणून भक्तीमय वातावरणात गावातील महिला व ग्रामस्थाच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले याबाबत चुंचाळ्यात दिनांक 11 ऑगस्ट रोजी मोठ्या भक्तीभावाने कानबाई ची विधीवत स्थापना करण्यात आली.
कुलस्वामिनी काही ठिकाणी नारळाला कानबाई स्थापनेच्या एक वस्त्र परिधान करुन कानबाई दिवस अगोदर चौरगांला ची उभारणी स्थापना केली बाबुच्या काडी लावून वस्त्र होती त्याच दिवसापासून हिंदू शिगार परिधान करुन तर धर्माच्या पारंपारिक चालत आलेल्या रितीरीवाजाला रोठ म्हणून हा सण साजरा केला जातो या सणाला नौकरीनिमीत्त बाहेर गावाला गेले आहे.
कापूस सोयाबीन अनुदानासाठी पळशी ग्रामपंचायत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावली.( kurshinews )
ते त्या दिवशी एकत्र येतात यांच्या घरी होते कानबाई मातेची स्थापना नारायण लक्ष्मण नेवे, उत्तम चैत्राम पाटील, निवा शंकर पाटील, मधूकर दोधू सावळे, नथ्थु दौलत पाटिल अश्या एकुण पाच घरी कानबाई मातेची स्थापना करण्यात आली होती.
स्थापनेच्या रात्री व दुसऱ्या दिवशी श्री समर्थ वासुदेव बाबा भजनी मंडळ भजन गायन करीत कानबाईला गावाबाहेर आणले जाते त्या ठिकाणी महिला, पुरुष, मुली मुले असे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सर्वजन यात मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात नंतर वाजत गाजत कानबाई ला गाव विहिरीजवळ आनले जाते व विधीवत पुजाविधी करुन.
Yavalnews:पाण्यात विसर्जीत केले जाते त्या यावेळी गोकुळ कोळी,दत्तु नेवे, पुंडलिक पाटील, अरुण कोळी,संजय चौधरी,आबा राजपुत, ज्ञानेश्वर राजपूत, युवराज पाटील, मयाराम धनगर, उत्तम पाटील, कौतिक कुमार, नथ्थू धनगर , संजू कोळी, नाना पाटिल, दिनेश पाटील, स्वप्निल कोळी,यासह ग्रामस्थ उपस्थित होते