पात्र लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावे लोणार तहसीलदार भुषण पाटील यांचे आवाहण (buldhananews )

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

 

buldhananews:राज्यतील महिलांचे सशत्कीकरण व्होवे त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन व्हावे महिलांना आत्मनिर्भर बनविने या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाने सुरु केली आहे.

भाजप आमदार श्वेता महालेंच्या बॉडीगार्डने स्वतःवर झाडली गोळी; कारण…( Buldhana crime update )

लाभासाठी 31.ऑगष्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहे. अर्ज भरण्यासाठी कुठले ही पैसे द्याचे काम नाही महिलांनी कोणत्याही ठिकाणी अर्ज भरताना आवश्यकता नाही ग्रामपंचायत,नगर पंचायत,नगर परिषद कार्यालय येथे महिलांना अर्ज करता येते.महिला, बालविकास अधिकारी आंगनवाड़ी सेविका,आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, वार्ड अधिकारी,येथे ऑफलाईन पध्दतीने अर्ज करता येते.

लोणार तालुक्यात आता पर्यंत 25000 हजारा पेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केलेले आहे. दाखल झालेले अर्जाची छाननी प्रक्रिया दि.1.ऑगष्ट ते 5.ऑगष्ट दरम्यान होणार आहे.त्यातुन अपात्र लाभार्थी महिला वगळण्यात येणार.

त्यासाठी गट विकास अधिकारी लोणार, एकात्मिक बालविकास अधिकारी, मुख्याधिकारी लोणार यांना लॉगिन देण्यात आलेले आहे.हे अधिकारी ग्रामपंचायत स्तरावरुन आलेल्या तसेच नगर पालिका स्तरावरून आलेल्या अर्जाची पडताळणी करुन जे अर्जदार अपात्र असतील ते वगळण्यात येतील.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने कृती समिति स्थापन करण्यात आलेली आहे.या समितीचे सचिव तहसिलदार भुषण पाटील हे असतिल सदस्य गट विकास अधिकारी महिला बालविकास अधिकारी शहरी व ग्रामीण नगर पंचायत मुख्याधिकारी स्वरक्षण अधिकारी हे असुन यांच्या आता पर्यंत चार बैठका झाल्या आहे.

buldhananews:तसेच आता पर्यंत बरेच लाभार्थीनी अर्ज भरलेला नाही अशा पात्र लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज भरुन दाखल करावे असे आवाहन लोणार चे तहसीलदार तथा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सचिव भुषण पाटील यांनी आवाहन केले आहे.

Leave a Comment