इस्माईल शेख बुलढाणा .जि.प्र
Crimenews : शेगाव.सख्या दिरानेच वहिनीच्या घरामध्ये घुसून पाठीमागून मिठी मारली व तू मला आवडतेस
असे सांगून विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी दीर याच्याविरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 27 वर्षीय पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पंकज विरुद्ध कलम 452 354 324 323 504 506 भावी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crimenews : अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय करुटले बकल नंबर 12 75 व पोलीस कॉन्स्टेबल निलेश तायडे करीत आहेत