PM Kisan Yojana /पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता लवकर शेतकऱ्यांना मिळेल ?

 

PM Kisan Yojana / Surya Marathi News : देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना लवकर आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी 24 फेब्रुवारी 2019 रोजी bjp सरकारने प्रधानमंत्री किसान योजना सुरू केलीलि तरी या योजना च लाभ घेण्यात येत आहे.

कोट्यावधी शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळवला यासाठी. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकरी साठे 1वर्ष सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते.

दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. या योजनेचे (PM Kisan Yojana) आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण 14 हप्ते मिळाले आहे. तर या शेतकरी आता या योजनेतील 15 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे.

तरी या प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेच्या (PM Kisan Yojana) 15 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे. अशात या योजनेचा पंधरावा हप्ता शेतकरी यांच्या बँक खात्यावर लवकर 12 नोव्हेंबर रोजी पाठवला जाऊ शकतो.

परंतु, या केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तरी 15 वा हप्ता कधी जारी केला जाईल? याबाबत अपडेट मिळवण्यासाठी आपण शेतकरी पीएम किसान योजनेच्या पोर्टलला भेट देऊ शकतात.

त्याचबरोबर या योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी व अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे.

PM Kisan Yojana Helpline No

https://www.suryamarathinews.com/marijuana/

या दरम्यान, तुम्ही अजून पीएम किसान योजनेसाठी (PM Kisan Yojana) नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर या साइटवर पीएम किसान पोर्टलवर (https://pmkisan.gov.in/) वर जाऊन तुम्ही यासाठी नोंदणी करू शकतात.

त्याचबरोबर या योजनेची संबंधित अधिक माहिती साठी शेतकरी यांनी 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकवर अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकतात./PM Kisan Yojana

Leave a Comment