तापमानाचा पारा घसरला असून या राज्यात थंडीची चाहूल लागली आहे तर लवकर खरीप हंगामातील पिके काढणीला सुरुवात शेतकऱ्याचे शेती कामाला वेळ दिला आहे.
त्याच वेळेस या राज्यात अवकाळी पावसाचा संकट निर्माण झाले.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आज सकाळी पहाटेपासूनच कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने हजेरी लावले. तर अचानक आलेला या पावसामुळे बळीराजाचे चांगले तारा बळ उडाली या खरीप हंगामातील पिके झाकून ठेवण्यासाठी शेतकरी शेताकडे धाव घेतली
मंगळवार पासून या जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं होतं बुधवारी मुसळधार पावसाने सुरुवात केले वेळेवर खरेभ हंगामातील पिके काढलेला आले सुरुवात झाले कसे असताना अवकाळीचा संकट येऊन ठेपल्याने बळीराजाची चिंतेत वाढ झाली आहे
महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळणार
यादरम्यान येतात 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे व असा इसारा हवामान खात्यांना पण दिला आहे शेतकऱ्याने खरीप पिकाची काळजी घ्यावी व असे आव्हान देखील हवामान खात्याने केले अरबी समुद्रात सोमवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला त्यामुळे अचानक वाऱ्याचे चक्रीय असते ते तयार झाले
सध्या केरळ व तामिळनाडू राज्यातील पाऊस आणखी वाढला आहे हे स्थिती पश्चिम वायू दिसणे पुढे जात आग्नेय आणि लगतचे पूर्व माध्यम अरबी समुद्राकडे लवकर सरकण्याची शक्यता येत आहे परिणामी कोकण व मध्ये महाराष्ट्रात पुढील दोन या तीन दिवसात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे
मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता
सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पुढील दोन या तीन दिवसात हलक्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाकडून वर्तव्य गेले आहे व याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस होण्याचे शक्यता आहे असे असताना हवामान खात्याने सांगितले आहे उर्वरित राज्यात काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचे थंडी कमी जाणार येत आहे /Maharashtra Rain Alert