सुनगाव येथे घरगुती पद्धतीने गणरायाचे विसर्जन

0
352

 

गजानन सोनटक्के

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथे गणपती उत्सव हा फार मोठ्या थाटामाटाने ढोल ताशाच्या गजरात पहिल्या दिवसापासून ते दहा दिवस फार मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा उत्सव असतो परंतु कोरूना चा वाढता प्रादुर्भाव पाहता व शासनाच्या सार्वजनिक न गणपती बसविण्याच्या आदेश पालन करून अत्यंत साध्या पद्धतीने घरगुती गणपती येथे बसविण्यात आले व घरीच गणपतीची पूजा आरती करण्यात आली व आज अनंतचतुर्दशी दिवशी आपल्या घरातील गणपती अत्यंत साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले असेच आमचे प्रतिनिधी गजानन सोनटक्के सूनगाव यांचेघरी सुद्धा गणरायाचे विसर्जन करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here