शहरातील पाणी समस्या इतर राजकीय पक्ष्यांचे नेते सुध्दा वॉटर- टँकर शुरू करावा

 

घुग्घुस नागरिकांची मांगणी{जल ही जीवन है

आपला शहर हा प्रदूषणात प्रथम क्रमांकावर आलेला आहे
मात्र पाणी टंचाईच्या बाबतींत आपला शहर प्रथम क्रमांका कडे जात आहे.

 


उन्हा – तान्हात नागरिकांना पाण्यासाठी पायपिट करावे लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून घुग्घुस ची पाणी समस्यां दूर करण्यासाठी काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी स्वतःच्या दोन खाजगी वॉटर टॅंकरने संपूर्ण शहरात मोफत पाणी पुरवठा करीत आहे
पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहे.घुग्घुस हा साठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या गावात दोन टँकर कमी पडत आहे. येथील नागरिकांचे म्हनने आहे की.
या गावात एकटे राजु रेड्डी असे नेते आहे. दुसरे कोणी नेते नाही जे आमचे वार्ड मध्ये येहून पाणीचा टँकरची सुविधा करून देत आहे. आपल्या शहरात खूप मोठे सत्तेत राहीलेले राजकिय पक्ष व त्यांचे मोठे मोठे राजकीय नेते आहे त्यांनी देखील स्वतः पुढाकार घेऊन नागरिकांना या भीषण उन्हाळ्यात भटकंती थांबविण्यासाठी मोफत पाण्याचा टँकरनी पुरवठा करावी.अशी मागणी घुग्घुस चे पाण्यासाठी त्रस्त नागरिक करत आहे.

Leave a Comment