मॅा साहेब जिजाऊ माता केवळ मायाळू नसुन छत्रपतीची शक्ती होती-युवा उद्योजक विनोद उबाळे.

 

प्रतिनिधी:(जालना)तालुक्यातील नंदापुर येथील श्री सदगुरु सदानंद हॅाटेल यांचे वतीने एकच वारी 12 जानेवारी दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी अनेक जिल्ह्यातील राञी प्रवासात निघून मॅा साहेबांच्या सिंदखेड राजा या ठिकाणी येणार्या शिवप्रेमी साठी काही तरी अगळा वेगळा उपक्रम आणि आपन समाजाचे काही तरी देणे आहोत.

संकल्प घेऊन या उद्देशाने सर्व शिवप्रेमी साठी विनामूल्य गरम पाणी स्नानगृह व चहा पाणी व्यवस्था युवा उद्योजक विनोद उबाळे यानी केली आहे पुढे बोलतानी माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईचं असू शकतात.

राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली.तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे.

असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला मॅा साहेब जिजाऊ माता केवळ मायाळू नसुन छत्रपतीची शक्ती होत्या.

Leave a Comment