मनवेल आश्रमशाळेचा ९३% निकाल

 

यावल तालुका( प्रतिनिधी) विकी वानखेडे

‘मनवेल येथील प्राथ. माध्य अनु आश्रम शाळेचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल ९३% लागला असुन एकूण ३१ विदयाथ्र्यापक 25 विद्यार्थी पास झाले

शाळेतून रविंद्र कमिश बारेला हा ८३.६०%- घेवून प्रथम क्रमांक पटकावला तसेच नितिन मयाराम बारला ८०.८०%. व द्वितिय व कु प्रमिला संतिलाल बारेला 78.60/. गुण घेवून तृतीय आली

शाळेतील सर्व यशखी विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष सचिव व संस्थेचे सभासद तसेच प्राथ, माध्यमिक मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. वर्गशिक्षक- रजिश भारुळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment