दहिटणे येथील जळीतग्रस्त कुंटुंबियाना अक्कलकोट तालुका नाभिक टायगर सेनेचे मदतीचे हात पुढे. 

 

समाजाला मदत करणे नैतिक कर्तव्य आहे. या  सामाजिक बांधिलकीच्या सामाजिक जाणिवेतून महाराष्ट्र राज्य नाभिक टायगर सेना विविध पातळ्यावर मदत करत असते. आपल्याच समाजातील लोकांना आधार देण्यासाठी कायम अग्रभागी असलेली संघटना म्हणून नाभिक टायगर सेना कायम पुढेच असते नाभिक टायगर सेना प्रदेशाध्यक्ष श्री संतोष भाऊ कुरमेलवार यांच्या सहकार्याने अक्कलकोट तालुक्यातील दहीटणे येथे शॉर्ट सर्किटने घराला आग लागून झालेल्या नुसकानीमुळे श्री गजानन लिंबाजी काळे अडचणीत असल्याने नाभिक टायगर सेना महाराष्ट्र राज्याचे विविध पदाधिकारी खालील प्रमाणे
१) सन्माननीय सौभाग्यवती वैशाली संतोष कुरमेलवार॒ —1111रू
२) सन्माननीय नाभिक टायगर सेनेचे पुणे येथील श्री रमाकांत रायकर साहेब—- 1500रू
३) अंबरनाथ जि. ठाणे नाभिक टायगर सेनेचे सन्माननीय श्री दताभाऊ शिंदे—1001रू*
४) पुणे येथील नाभिक टायगर सेनेचे सन्माननीय श्री अनिल मल्ललवार—500रू*
५) भारतीय जनता पक्षाचे घोळसगांव येथील सन्माननीय शशिकांत पाटील साहेब—500रू* ६) *अक्कलकोट तालुका  नाभिक टायगर सेनेचे सन्माननीय अध्यक्ष श्री संजय सुरवसे—400 रू
या सर्व मान्यवरांनी दहीटणे (ता. अक्कलकोट) येथील जळीतग्रस्त श्री गजानन काळे यांच्या कुटुंबाला रु.5000 ची सामुहिकपणे मदत करून या सर्व मान्यवरांनी छोटासा आधार देण्याचा संकल्प केलेले ही मदत
नाभिक टायगर सेना अक्कलकोट तालुका* *अध्यक्ष श्री संजय सुरवसे जळीतग्रस्त पिडीत*
श्री गजानन काळे यांच्या कुटुंबाकडे रु 5000 देण्यात आले*
यावेळी अक्कलकोट तालुका नाभिक टायगर सेना कार्याध्यक्ष सन्माननीय श्री नरसिंग गायतोंडे शिरवळ व माझे भाचे चि. पांडुरंग सुरवसे व जळीतग्रस्त पिडीत कुटुंब उपस्थित होते सोलापूर ये�

Leave a Comment