संभाजीनगर /औरंगाबाद / दि. 19
शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या संभाजीनगर मध्य शहरातील वॉर्ड क्र. ५४ गांधीनगर खोकडपुरा प्रभागातील
श्री. सराईकर यांच्या घरापासून ते श्री. टाकळकर यांच्या घरातपर्यंत तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण आज शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी विभागप्रमुख नरेश भालेराव , माजी नगरसेवक सतीश कटकटे, शाखाप्रमुख रणजीत दाभाडे,त्रिंबकराव करडेल राजू हाळनोर नरेश लहाने विलास सराईकर जितेंद्र मनगटे,दिलीप सूरासे निलेश सेवेकर वरद गुट्टे संजू रिडलॉन महिला आघाडीच्या उपशहर संघटक सुनिता सोनवणे विभागसंघटक सौ सुषमा यादगिरे स्व-स्वरूप संप्रदायाच्या प्रवचनकार सौ.निर्मलाताई खंडागळे ,सौ.निर्मला मोगल, सौ.संगिता पूणेकर, सौ.अरूणा पूणेकर, सौ.सोनाली मनगटे, जया सूरासे ,बबीता कागडा आदींसह वॉर्डातील नागरिक शिवसैनिक उपस्थित होते ✍️. मोहन चौकेकर