इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
शेगाव.छत्रपती शिवाजी महाराज , बोधिसत्व डॉ,बाबासाहेब आंबेडकर ,यांच्या प्रतिमेला पुजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी, सरपंच सौ अरुणाताई बोबडे, प्रमुख उपस्थिती मधे, माऊली ग्रुपचे सर्वेसर्वा, श्री ज्ञानेश्वर दादा पाटील, सिद्धिविनायक इंजिनिअरिंग कॉलेजचे चेअरमन,श्री,सागर दादा फुंडकर, ,श्री,विजयजी भालतिडक ,श्री भूषणजी दाभाडे, गट विस्तार अधिकारी ,श्री वैराळ साहेब, उपसरपंच, गौतम इंगळे,
व भरकटत चाललेला तरुण वर्ग , विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता प्रमुख मार्गदर्शक ,श्री डी आर गावंडे सर व श्री प्रा, नंदलाल उन्हाळे सर यांची उपस्थिती होती,
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक भाषन ,शशिकांत पाटील भेंडे यांनी केले, तर यावेळी ऋषी दादा दादा प्रतिष्ठान चे, संस्थापक अध्यक्ष ,महेश पहुरकर,शाखा अद्यक्ष,भगवान लोळे,प्रविण काळे कार्याध्यक्ष,मंगेश कोकाटे सचिव,ऋषी ढगे – खजिनदार
शुभम चव्हाण,गौरव धांडे,चेतन पोटे,वैभव नांदोकर,प्रविण चव्हाण,अक्षय शेंडे,अभी ढगे,ज्ञानेश्वर गायगोळ,तुकाराम गायगोळ,विकास ढगे,भूषण ढगे, या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले तर आभार प्रदर्शन भगवान लोळे यांनी केले